Video| AK 47 बोटीत सापडल्यामुळे राज्यात हाय अलर्ट
State high alert due to AK 47 Found in boat
Aug 18, 2022, 08:15 PM ISTVideo | राज्यात प्रो गोविंदा स्पर्धेचं होणार अयोजन, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
Like Pro Kabaddi, Pro Govinda tournament will be organized in the state
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात केली. प्रो कब्बडीच्या धर्तीवर आता दरवर्षी राज्य सरकार प्रो दहीहंडी स्पर्धा भरवणार आहे... गोविंदांना यापुढं ५ टक्के कोट्यातून सरकारी नोक-या देण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.. दरम्यान, दहीहंडी उत्सवात दुर्दैवानं गोविंदांचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
Video| मुंबईकरांच्या सेवेसाठी आली बेस्टची डबल डेकर एसी बस
Mumbai Electric AC Double Decker Bus Launched In Presence Of Union Minister Nitin Gadkari
मुंबईत इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसचं युग अवतरतंय. बेस्टच्या ताफ्यात पहिली बस दाखल झालीय. आज ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत बसचं लॉन्चिंग झालं. एसी डबलडेकर बसचं भाडं कमीत कमी 6 रूपये असणार आहे. पहिल्या 5 किमीसाठी 6 रूपये भाडं आकारलं जाईल. सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर सुरूवातीला या बसेस धावतील. या बसेसमध्ये दोन जिने असतील. डिजिटल टिकिटींग, सीसीटीव्ही अशा सुविधा या एसी डबलडेकरमध्ये असणार आहेत.
Video | बांगड्यांच्या बॉक्समध्ये लाखोंची रोकड! कस्टम विभागाची कारवाई
Delhi Airport Coustom Seize Lakhs Of Rupees
Aug 18, 2022, 07:25 PM ISTVideo| सत्तेतलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत- बच्चू कडू
Bacchu Kadu Targets Shinde Fadnavis Govt For Poor Road Conditions
खड्ड्यांवरून बच्चू कडूंनी सरकारवरच निशाणा साधलाय...सत्तेमधलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत असून ज्या भागातला मंत्री त्याभागतच फक्त काम होतंय असं बच्चू कडूंनी म्हटलंय...सत्तेकडे विकास सुरू असून, गरज तिकडे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय...
Video| विक्रोळी ते भांडूप रस्ता खड्ड्यात हरवला
Mumbai Vikroli To Bhandup Roads Once Again In Poor Condition
Aug 18, 2022, 06:55 PM ISTVideo| शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान का दिलं नाही? असा सवाल विचारत कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन
Kolhapur Shiv Sena Protest As Satyanarayan Puja Opposite Bhu Vikas Bank
कोल्हापुरातील भूविकास बँकेच्या समोर शिवसैनिकांनी सत्यनारायणाची पूजा घातली. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना 50 हजार रुपये अनुदान देणार असं जाहीर केलं असतानाही अजून ते का दिलं नाही असा सवाल शिवसैनिक विचारत आहेत. शेतक-यांचं पन्नास हजार रुपये अनुदान न देणारं भिकारी सरकार असे बोर्ड घेऊन आंदोलकांनी सरकारचा निषेध केला.
Video| "फडणवीसांचा बंगला वॉशिंग मशिन" फडणवीस - रश्मी शुक्ला भेटीवर बाळासाहेब थोरातांची टीका
Devendra Fadnavis' Bungalow Washing Machine, Balasaheb Thorat's Criticism
- रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर काँग्रेसचं टीकास्त्र
- 'सागर बंगल्यात वॉशिंग मशीनचं काम चालत असेल'
- बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांवर निशाणा
- रश्मी शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर टीका
- फोन टॅपिंग प्रकरणी सुनावणीआधी शुक्ला आणि फडणवीस भेट
- विरोधात बोलणं विरोधकाचं काम - सरनाईकांचं थोरातांना उत्तर
Video| बँकेत ठेवलेलं सोनं झालं ड्युपलिकेट! अमरावतीत घडला प्रकार
How the real gold kept in the bank turned out to be fake
अतिशय धक्कादायक बातमी अमरावतीमधून.... ग्राहकांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं लंपास करुन त्याजागी खोटं सोनं ठेवण्यात आलंय. ५९ ग्राहकांनी बँकेत ठेवलेलं ५ किलो ८०० ग्रॅम खरं सोनं हडप होऊन त्याजागी डुप्लिकेट सोनं समोर आल्याचा धक्कादायक प्रकार युनियन बँकेच्या राजपेठ शाखेत घडलाय. युनियन बँकेच्या वरिष्ठांनी दिलेल्या अहवालातून हा प्रकार समोर आलाय. बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकांच्या खऱ्या सोन्याशी छेडछाड करण्यात आलीय आणि त्याजागी खोटं सोनं ठेवण्यात आलंय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Video| भुजबळ म्हणाले, "दाढीला चांगले दिवस" फडणवीस म्हणाले, "पांढऱ्या दाढीला मान"
DCM Devendra Fadnavis Revert To Chhagan Bhujbal Remark On Types Of Beard
- विधानसभेत छगन भुजबळ - फडणवीसांची टोलेबाजी
- दाढीला दिवस चांगले आहेत - छगन भुजबळ
- राज्यात काळ्या दाढीचं तर देशात पांढ-या दाढीचं वजन
- तर फडणवीसांचं भुजबळांना प्रत्युत्तर
- आमच्याकडे पांढ-या दाढीला मान - फडणवीस
Video | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी AK-47 चा साठा सापडलेल्या बोटीविषयी दिली सविस्तर माहिती
DCM Devendra Fadnavis Brief Media On Suspicious Boat Found In Raigad
Aug 18, 2022, 06:15 PM ISTVideo | ठाण्यात दहीहंडीसाठी 2 कोटीची बक्षीसं! कोण चाखणार 2 कोटीचं लोणी
Thane Dahi Handi Almost 2 Crore Prizes To Be Distributed
दहा थरांच्या विश्वविक्रमास 21 लाख, 9 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 51 हजार अशी लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमांची चढाओढ ठाणे शहरात पुन्हा सरू झालीय. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना निर्बंधांमुळे आणि त्या अगोदर दहीहंडीवरील न्यायालयीन प्रक्रियेमुळे उत्सवातील लाख मोलाच्या बक्षिसांची घागर उताणी झाली होती. परंतु यंदा होणारी महापालिका निवडणूक आणि दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधांतून मुक्त झाल्यामुळे ठाण्यातील आयोजकांकडून लाखोंच्या दहिहंड्या उभारण्यात आल्याय. गोविंदांसाठी दोन कोटीहून अधिक रकमेचे लोणी उपलब्ध करुन दिलंय.
Video | AK-47 सापडलेली बोट ओमानची; सुत्रांची माहिती
The suspicious boat is reported to be from Oman
Aug 18, 2022, 05:40 PM ISTVideo| रायगडमध्ये AK 47! देशावर हल्ल्याचा कट असू शकतो- अशोक चव्हाण
Reaction of ex cm Ashok Chavan On Suspicious Boat
Aug 18, 2022, 04:00 PM ISTVideo | भारतीय ऑलंपिक संघटनेला निलंबनाची भीती
Indian Olympic Organization fears suspension
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय...दिल्ली हायकोर्टाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा कारभार प्रशासकीय समितीकडे सोपवण्याचे निर्देश दिलेयत...FIFA ने ज्याप्रमाणे AIFF चे निलंबन केलं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित करू शकते...अशी भीती IOA नं याचिकेतून व्यक्त केलीय..