Relationship Tips: महिलांच्या कोणत्या गोष्टीकडे पुरुष सर्वात आधी बघतात? चौथी 'ही' गोष्ट तर फारच धक्कादायक..
जेव्हा एखादी महिला किंवा तरुणी एखाद्या पुरुषाला पहिल्या वेळेस भेटते तेव्हा त्याला कोणत्या गोष्टी जास्त आकर्षित करतात.. पहा ह्या ५ गोष्टी…
Apr 24, 2023, 06:00 PM ISTCrime News : लिव्ह इन रिलेशनशीप एकासोबत अणि प्रेमसंबध दुसऱ्याच सोबत; महिलेच्या हातून इतकी मोठी चूक झाली की...
Dombivli Crime News: डोंबिवली कोळेगाव परिसरात ही घटना घडली आहे . बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे.
Apr 23, 2023, 06:21 PM ISTबॉयफ्रेंडचं घोरणं ऐकून गर्लफ्रेंड वैतागली; त्याला धडा शिकवण्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड केला पण झाली मालामाल
Snoring : न्यूयॉर्क पोस्टने याबबातचे वृत्त दिले आहे. बॉयफ्रेंडचे घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन एक तरुणी लाखो रुपयांची कमाई करत आहे.
Apr 22, 2023, 11:31 PM ISTपत्नीला 3 कोटींची लॉटरी आणि तिने नवऱ्याला सोडले, बॉयफ्रेंडला पकडले
Lottery Prize : पती-पत्नीमध्ये राग रुसवा तसा नवीन नाही. राग शांत झाला की पती आणि पत्नी पुन्हा गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, असा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीला 3 कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि तिने लगेचच आपल्या पतीला सोडून दिले.
Mar 22, 2023, 03:05 PM ISTप्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...
Mar 20, 2023, 12:55 PM ISTGirl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा
Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत.
Feb 28, 2023, 10:29 AM ISTBoyfriend बरोबर Romance सुरु असतानाच मुलीची आई गच्चीवर आली अन्...; Video झाला Viral
Mom Catches Daughter Romancing With Boyfriend: घराच्या गच्चीवर मुलगी प्रियकराबरोबर असतानाच मुलीची आई तिथे आली आणि त्यानंतर काय घडलं हे या व्हिडीओत कैद झालं आहे.
Feb 16, 2023, 08:04 PM ISTViral Video : प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग...
Couple Viral Video : व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर अजूनही प्रेमी युगुलांवरून (GF BF caught) उतरलेला दिसतं नाही आहे. गच्चीवर एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पोहोचला आणि मग...
Feb 16, 2023, 08:50 AM IST
Rose Day च्या दिवशी जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ; नाहीतर पहिल्याच दिवशी पश्चाताप होईल!
Rose Day 2023 : एखाद्याला विशिष्ट रंगाचा गुलाब देऊनही तुम्ही तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रत्येक वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचा अर्थ (Significance of Different Colors of Rose) वेगळा असतो. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
Feb 6, 2023, 07:29 PM IST
अॅक्सीडेंटने बना दी जोडी! तरूण-तरूणी रूग्णालयात अडकले लग्नबंधनात
Shocking love story : बिघा गावात राहणाऱ्या नीरज कुमार या तरूणाचे मैत्रीण कौशल्या कुमारी सोबत प्रेमसंबंध (Love story) होते. दोघेही आपआपल्या कुटूंबियांना पासून लपून भेटायचे. अनेकदा दोघेही प्रेमीयुगल कुटूंबियांच्या नकळत एकत्र फिरायलाही जायचे. असेच एक दिवशी नीरज कुमार कौशल्याला घेऊन बाजारपेठेत फिरायला गेला होता.
Feb 2, 2023, 08:19 PM ISTऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ
Valentines Day 2023 : प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण तयारीला लागले असतील. पण, महाविद्यालयांना काय झालंय? ती व्हायरल नोटीस पाहून डोकं चक्रावेल
Jan 25, 2023, 10:45 AM IST
Mumbai Crime: मध्यरात्री बायफ्रेंडसोबत जंगलात गेली, आईला फोन केला आणि...
दोन तासाच्या शोध कार्यानंतर राम आणि पिंकी दोघेही त्यांना जंगलात सापडले. मात्र, तोपर्यंत दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांच्या पालकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
Jan 22, 2023, 09:52 PM ISTCrime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला
चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .
Jan 14, 2023, 04:06 PM ISTViral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी
Viral Story : एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती.
Dec 29, 2022, 08:28 PM ISTVideo : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...
Bride Groom Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Dec 26, 2022, 11:12 AM IST