Rose Day च्या दिवशी जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ; नाहीतर पहिल्याच दिवशी पश्चाताप होईल!

Rose Day 2023 : एखाद्याला विशिष्ट रंगाचा गुलाब देऊनही तुम्ही तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रत्येक वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचा अर्थ (Significance of Different Colors of Rose) वेगळा असतो. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.  

Feb 06, 2023, 19:43 PM IST

Valentine Week 2023: प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डेसाठी (Valentine Day 2023) आत्तापासून अनेकजण तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. व्हॅलेंटाइन वीकच्या पहिल्या दिवशी जोडीदारावर असलेलं गुलाबी प्रेम आणखी खुलून येण्यासाठी लवबर्ड्सने (Love birds) जय्यत तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय.

1/5

Red Roses - Valentine Day 2023

Red Roses - Valentine Day 2023

सर्व गुलाबांमध्ये लाल गुलाब (Red Rose) हा सर्वात प्रिय आहे. लाल गुलाब प्रेम आणि उत्कटतेचं प्रतिनिधित्व करतो. तुमच्या प्रियकराला लाल रंगाचे गुलाब द्या.  

2/5

Pink Roses - Valentine Day 2023

Pink Roses - Valentine Day 2023

गुलाबी गुलाब (Pink Rose) हे कौतुकाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला कोणाची स्तुती करायची असेल तर त्यांना गुलाबी गुलाब देऊ शकता.

3/5

Saffron Roses - Valentine Day 2023

Saffron Roses - Valentine Day 2023

केशरी गुलाब (Saffron Rose) म्हणजे वेड. एखाद्याबद्दल प्रचंड उत्कटता असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची भेट घेऊन केशरी गुलाब देऊ शकता.

4/5

White Roses - Valentine Day 2023

पांढरं गुलाब (White Rose) हे साधेपणाचे प्रतीक आहेत. त्यामुळे एखाद्या शांत प्रियकराला गुलाब देयचं असेल तर पांढरं गुलाब देणं अनेकजण पसंत करतात. तर दुसरीकडे लग्नाची मागणी घालण्यासाठी देखील रिंगसह हे गुलाब वापरलं जातं.

5/5

Yellow Roses - Valentine Day 2023

Yellow Roses - Valentine Day 2023

पिवळा गुलाब (Yellow Rose) आजीवन मैत्रीचं वचन देतो. जर एखादी मुलगी किंवा मुलगा तुमचा चांगला मित्र असेल तर तिला पिवळं गुलाब द्या.