boyfriend

रात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच

रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Jun 22, 2024, 02:04 PM IST

VIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

 

May 22, 2024, 12:05 AM IST

बॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?

Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.

Apr 30, 2024, 09:38 PM IST

गर्लफ्रेन्डचा जबरा बदला! ब्रेकअपनंतर बनली बॉयफ्रेंडच्या बापाची दुसरी बायको

Shocking News: प्रेमाचं नातं तुटल्यावर त्याचे मनावर खोल परिणाम होतात. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे.

Apr 19, 2024, 05:46 PM IST

स्मृतीबरोबर मैदानात दिसलेली स्पेशल व्यक्ती कोण? फोटो Viral झाल्यावर चर्चांना उधाण

WPL 2024 RCB Wins Smriti Mandhana Alleged Boyfriend: स्मृतीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mar 19, 2024, 03:43 PM IST

बॉयफ्रेण्डला वाटलं की बाजूला बसलेली गर्लफ्रेण्ड मस्करी करतेय; पुढल्या क्षणी तिने प्राण सोडला

Shocking News Girlfriend Died in Front Of Boyfriend: या प्रकरणामुळे मृत महिलेच्या बॉयफ्रेण्डला मोठा मानसिक धक्का बसला आहे. सुरुवातीला त्याला त्याची गर्लफ्रेण्ड मस्करी करतेय असं वाटतं होतं. मात्र त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आहे.

Mar 9, 2024, 12:07 PM IST

Valentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय

Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील. 

Feb 6, 2024, 05:50 PM IST

PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल

Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Jan 31, 2024, 02:00 PM IST

प्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका

Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या 

Jan 26, 2024, 01:20 PM IST

गर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच

Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.

Jan 9, 2024, 03:29 PM IST

'मला धोका देतोस काय...', नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी

प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचं समजताच तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या कारची तिने तोडफोड केली. यादरम्यान तिचा प्रियकर घरातील खोलीत लपला होता. 

 

Jan 9, 2024, 11:59 AM IST

तापसीचा बॉयफ्रेण्डबरोबर मालदीवमध्ये Romantic अंदाज! फोटो पोस्ट करत म्हणाली, 'त्याच्या कुशीत..'

Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...

Jan 3, 2024, 02:29 PM IST

हिंदू बॉयफ्रेण्डशी लग्न करण्याचा हट्ट जिवावर बेतला; 2 सख्ख्या भावांनीच बहिणीची हत्या करुन...

Brother Killed Sister: पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आणि त्यानंतर पुढे ते ज्या पद्धतीने उलगडलं त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.

Dec 18, 2023, 12:45 PM IST

जान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Dec 11, 2023, 06:00 PM IST