bone health

हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय

Bone Cancer Prevention Tips: हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय. हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते. 

Jul 15, 2024, 01:56 PM IST

Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.

Feb 12, 2024, 09:41 PM IST

'या' चुकांमुळे वाढते ढेरी, आताच बदला सवयी अन्यथा पोट कधीच होणार नाही कमी

सकाळी आपलं शरीर फार अॅक्टिव्ह असतं. त्यामुळे सकाळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास दिवसभर अॅक्टिव्ह राहू शकता आणि वजनावर नियंत्रण ठेवू शकता. 

 

Nov 22, 2023, 05:10 PM IST

'या' वेळी दूध प्यायल्यास मिळेल भरपूर ताकद? नाहीतर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाने व्हाल हैराण

Right Time To Drink Milk : दूध पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत, परंतु हे सर्व फायदे तेव्हाच शक्य आहेत जेव्हा दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी प्यावे. आज आम्ही तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.

Nov 22, 2023, 03:28 PM IST

Health Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे गुणकारी फायदे माहितीये का?

Benefits of eating soaked Dates : भिजवलेले खजूर खालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील खजूर फायद्याचं ठरतं. 

Nov 12, 2023, 04:35 PM IST

जेवणाच्या ताटातून 'हे' चार पदार्थ आत्ताच काढा; हळूहळू करतात हाडं ठिसूळ

Bone Health In Marathi: ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. काही पदार्थामुळंही ही समस्या उद्भवते.

Sep 17, 2023, 04:27 PM IST

हाडांचा ठिसूळपणा कमी करतील 'ही' पाच फळे!

हाडांचा ठिसूळपणा कमी करतील 'ही' पाच फळे!

Sep 5, 2023, 07:22 PM IST

Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतील 'हे' त्रास!

व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्तावचं असते.  व्हिटॅमिन डी आपल्या काही ठरावीक गोष्टींमधून मिळत. व्हिटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. हाडं दुखू लागतात. अनेक संसर्गांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते फायदे होतात आणि कमी असल्यास त्याची लक्षण काय असतात ते जाणून घेऊया...

Apr 17, 2023, 07:40 PM IST

Chikoo Benefits: ब्रेस्ट फीडिंगपासून ते किडनी स्टोनपर्यंत... 'या' फळात आहेत 14 पोषक गुणधर्म

Benefits of Chikoo: आम्ही ज्या फळाबद्दल बोलतोय ते फळं आपण अनेकदा आवडीनं खात असतो. ज्यातून तुम्ही 14 गुणांचा फायदा मिळतो. हे गुण फक्त तुमच्या शारिरीक फायद्याचे नाहीत तर मोठ्या आजारांपासूनही ते तुम्हाला दूर ठेवतात. 

Jan 28, 2023, 12:37 PM IST

Bone Health: तुमच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे कमकुवत होतायत हाडं

या सवयींमुळे तुमची हाडं होतायत कमकुवत

Apr 29, 2022, 12:24 PM IST

Bone Health: हाडे मजबूत करण्यासाठी आहारात या गोष्टींचा आताच करा समावेश

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली जाते, परंतु केवळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नाही तर भाज्या देखील हाडे मजबूत ठेवतात.

Dec 22, 2021, 11:53 PM IST

दररोजच्या सवयींमुळे होत आहेत हाडं कमकुवत; लवकरच बदला तुमच्या 'या' सवयी

हाडं कमकुवत असतील तर शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Jun 10, 2021, 01:14 PM IST

भुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ

आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. 

Jul 24, 2018, 07:39 PM IST

आहारातील या ६ चुकीच्या सवयी हाडांच्या आरोग्यासाठी ठरतात घातक!

व्यायाम आणि आहार निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा.

May 2, 2018, 03:17 PM IST