...तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, शिक्षा ठेवली कायम
मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आपल्या अल्पवयीन पत्नीवर बलात्काराचा (Rape) आरोप असणाऱ्या पतीची 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नी अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कारच आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
Nov 15, 2024, 04:03 PM IST
... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
Nov 14, 2024, 08:11 AM ISTगँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; 'या' प्रकरणात जन्मठेप स्थगित, जामीन मंजूर
Chhota Rajan: छोटा राजनसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन देण्यात आला आहे.
Oct 23, 2024, 02:06 PM ISTअजित रानडेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे, गोखले इन्स्टिट्यूटची मुंबई हायकोर्टात माहिती
Decision to cancel Ajit Ranade's appointment reversed, Gokhale Institute informs Bombay High Court
Oct 23, 2024, 10:30 AM IST₹700000000000 खर्च... राज्य सरकारच्या मोफत योजनांवर बंदी घालण्याची मागणी; कोर्ट म्हणालं...
Bombay High Court Nagpur Bench Ladki Bahini Yojana: राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या योजनांविरोधात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीमध्ये कोर्टाचे निर्देश
Oct 4, 2024, 10:28 AM ISTआईची किडनी खाणाऱ्या नरभक्षी लेकाला फाशी होणारच - मुंबई हायकोर्ट
आईची हत्या करुन लिवर-किडनी काढली, मीठ-मसाला लावून... नरभक्षी राक्षसाला हृदय पिळवटणारी गोष्ट
Oct 2, 2024, 10:28 AM ISTमुंबई विद्यापाठीची सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली; मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला होणार आहे.. याबाबत मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.. विद्यापीठ प्रशासनानं ऐन वेळी निवडणूक स्थगित केल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.. आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळालाय..
Sep 21, 2024, 11:49 PM ISTलाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधान
Bombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
Sep 19, 2024, 08:22 AM ISTमराठा आरक्षण सुनावणीची आंतरराष्ट्रीय चर्चा; मुंबई हायकोर्टात सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची उपस्थित
मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एंट्री झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नाची आंतरराष्ट्रीय चर्चा सुुरु झालीय.
Sep 6, 2024, 08:09 PM ISTबदलापूर घटनेची न्यायालयाकडून दखल; मुंबई हायकोर्टाकडून सु मोटो दाखल
Bombay High Court Takes Sumoto Cognizance Of Badlapur Sexual Abuse Case
Aug 22, 2024, 10:35 AM IST... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला.
Aug 22, 2024, 08:08 AM IST30 वर्षानंतरही मुंबई झोपडपट्टीमुक्त का झाली नाही? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं
Why is Mumbai not slum free even after 30 years?
The Bombay High Court told the state government
Arijit Singh च्या आवाजाचा वापर करू शकणार नाही AI प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय कोर्टामुळे गायकानं सोडला सुटकेचा नि:श्वास
Arijit Singh News : अखेर अरिजीत सिंगनं सोडला सुटकेचा नि:श्वास...
Aug 1, 2024, 10:00 AM ISTपावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचसंदर्भात सध्या काहींचा रोष ओढावत शासकीय यंत्रणांचं अपयश चर्चेचा विषय ठरत आहे.
Jul 16, 2024, 11:35 AM IST
'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST