bombay high court

आताची सर्वात मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 11 महिन्यांनी अखेर जामीन, जेलबाहेर येणार?

Oct 4, 2022, 02:42 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, पुन्हा कोठडीत वाढ

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्या आली आहे.

Sep 27, 2022, 06:56 PM IST

मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी? पाहा मुंबई उच्च न्यायालयाने काय दिला निकाल

जैन धर्मियांच्या शांततेने जगण्याच्या हक्काचे हे उल्लंघन असून त्यांच्या मुलांच्या मनाशी छेडछाड करणारे आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते

 

Sep 26, 2022, 01:49 PM IST

Dasara Melava : शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच, हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह

शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय. 

Sep 24, 2022, 12:07 AM IST

Bombay High Court : बंद होणाऱ्या 'या' बँकेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उच्च न्यायलयाकडून या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 17 ऑक्टोबरला होणार आहे.

 

Sep 22, 2022, 08:08 PM IST

गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर; मुंबई हायकोर्टानं दिलं 'हे' कारण

एनसीबीच्या म्हणण्यानुसार अटक केलेल्या व्यक्तीकडून 48 किलोची तीन पाकिटे जप्त केली होती

Sep 5, 2022, 05:04 PM IST

मुंबई हायकोर्टाची पुनावाला, बिल गेट्स यांना नोटीस ; जाणून घ्या कारण...

बिल गेट यांच्या वकिलांनी नोटीस स्विकारली आहे

Sep 1, 2022, 10:45 PM IST
GR cancellation of EWS reservation, Big Setback to the Maratha community PT2M23S

VIDEO | मराठा समाजाला पुन्हा धक्का!

GR cancellation of EWS reservation, Big Setback to the Maratha community

Jul 29, 2022, 11:00 PM IST