bombay high court

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खानचा सुटकेचा श्वास. काही काळापूर्वी आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला होता. 

Dec 22, 2022, 12:05 PM IST
Former Home Minister and NCP leader Anil Deshmukh bailed, but jailed for 10 days; What is the reason? PT1M43S

Anil Deshmukh Gets Bail By Bombay HC | अनिल देशमुख यांना बेल, तरी 10 दिवस जेल; काय आहे कारण?

Former Home Minister and NCP leader Anil Deshmukh bailed, but jailed for 10 days; What is the reason?

Dec 12, 2022, 06:10 PM IST
Shashikant Shinde Bhai Jagtap Chandrashekhar Bawankule reaction On Anil Deshmukh Gets Bail By Bombay High Court PT1M53S

Anil Deshmukh Gets Bail By Bombay HC | अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, राजकीय प्रतिक्रिया ऐकल्यात का?

Shashikant Shinde Bhai Jagtap Chandrashekhar Bawankule reaction On Anil Deshmukh Gets Bail By Bombay High Court

Dec 12, 2022, 03:40 PM IST

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर पण 10 मिनिटांतच दिली स्थगिती; कोर्टात नेमक काय घडलं?

अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून 10 दिवसांची  स्थगिती देण्यात आलीय

Dec 12, 2022, 12:20 PM IST

Anil Deshumukh : ज्या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं, ते आहे तरी काय?

Anil Deshmukh Bail : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 

Dec 12, 2022, 11:49 AM IST

ED : ईडीविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

शिंदे गटानं भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ईडीनं कोणतीही कारवाई केली नाही असा दावा याचिकेत करण्यात आलाय.

 

Dec 9, 2022, 11:22 PM IST

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Dec 9, 2022, 06:18 PM IST

Maharashtra Police Recruitment : तर पोलीस भरतीच थांबवणार, उच्च न्यायालयाचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment)  स्थगित करण्याचा इशारा दिलाय. 

 

Dec 9, 2022, 04:55 PM IST

उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Dec 8, 2022, 04:32 PM IST

Big News : महाराष्ट्र पोलीस भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळणार? मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

 केवळ धोरण नाही म्हणून पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना डावलणं अयोग्य असल्याचे मतं मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. भरतीत तृतीयपंथीयांनाही स्थान मिळावं असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे(Transgender) राज्य सरकारला दिले आहेत. 

Dec 7, 2022, 11:14 PM IST