Mumbai High Court Slam BMC | उघड्या मॅनहोलवरुन हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारलं
Mumbai High Court Slam Mumbai BMC For Accidental Death From Open Manhole
Dec 7, 2022, 09:35 PM IST"बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट करा"; भाजप खासदाराची लोकसभेत मागणी
Bombay High Court : या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच संसदेत हा प्रश्न सोडवावा असे म्हटले होतेे
Dec 7, 2022, 06:34 PM ISTMaharashtra Politics | राज्यपाल कोश्यारींच्या अडचणी वाढणार? मुंबई हायकोर्टात याचिका
Public Interest Litigation Filed In Bombay High Court Against Governor Bhagat Singh Koshyari
Dec 1, 2022, 03:55 PM ISTमोठी बातमी; महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे.
Nov 22, 2022, 08:22 PM ISTमुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार; त्वरित खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश
मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत मुबई उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल झाली होती.या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Nov 21, 2022, 04:04 PM ISTNarayan Rane Bungalow : नारायण राणे यांची अखेर माघार; अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास सुरुवात
Narayan Rane Bungalow: मुंबई उच्च न्यायालयाने बंगल्यातील बांधकाम बेकायदा ठरवल्यानंतर राणेंनी माघार घेतली आहे
Nov 17, 2022, 09:48 AM ISTJohnson And Johnson | जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या उत्पादनाबाबत महत्त्वाची बातमी, "स्वत: च्या जोखमीवर..." पाहा काय म्हटलं हायकोर्टाने
Important news about Johnson & Johnson Company's product, "at your own risk..." See what the High Court said
Nov 16, 2022, 04:15 PM ISTनाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन शुल्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा की नाही हे सर्वस्वी भक्तांवर अवलंबून असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
Nov 14, 2022, 05:34 PM ISTसलमान खानची शेजाऱ्याच्या विरोधात कोर्टात धाव, केली ही मागणी
बॉलीवुडचा दबंग खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्याला वाय प्लस संरक्षण दिलंय. (Y Plush Security) याआधी सलमान खान त्याच्या शेजारील व्यक्तीच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता. सलमान खानने त्याचा शेजाऱ्याच्या विरोधात रेस्ट्रेनिंग ऑर्डर (Restraining Orders) ची अपील केली आहे. त्याने सोशल मीडियावर सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.
Nov 3, 2022, 11:57 PM ISTभाजप आमदाराने केलेल्या मागणीनंतर शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; कोर्टाने पाठवली नोटीस
औरंगाबाद खंडपीठाने शिंदे-फडणवीस सरकार नोटीस बजावली आहे
Oct 26, 2022, 09:35 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचं प्रकरण हायकोर्टात
ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची (Uddhav Thackeray Family) चौकशी करा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालीय.
Oct 19, 2022, 11:35 PM ISTAndheri By Election : मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून ठाकरे विरुद्ध भाजप वाद पेटणार?
संदीप नाईक (Sandeep Naik) पर्यायाने ठाकरे गट (Thackeray Group) हे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 15, 2022, 05:10 PM IST
Video | ऋतुजा लटकेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Rutuja Latke met Uddhav Thackeray
Oct 13, 2022, 06:35 PM ISTVideo | लटकेंच्या राजीनाम्यावरून हायकोर्टाचा महापालिकेला दणका
High Court slams the Municipal Corporation over Latke's resignation
Oct 13, 2022, 05:35 PM ISTVideo | लटकेंना उमेदवारी न मिळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार - प्रसाद लाड यांचा आरोप
Uddhav Thackeray responsible for Latke not getting candidature, Prasad Lad's allegation
Oct 13, 2022, 05:25 PM IST