‘हा’ क्रिकेटर होता अनुष्का शेट्टीचं पहिलं प्रेम
आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणा-या अनुष्का शेट्टीने एक मोठा खुलासा केलाय. बाहुबलीमध्ये बाहुबलीची देवसेना बनून लोकांच्या मनावर राज्य करणा-या अनुष्काने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचं गुपित उघड केलंय.
Nov 9, 2017, 03:01 PM ISTठाणे । अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:51 PM IST‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू अजूनही अविवाहीत!
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसामुळे आणि ‘गोलमाल अगेन’ या सिनेमामुळे तिच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चाही होत आहे.
Nov 4, 2017, 03:33 PM IST‘जे यश मिळालंय ते पद्मिनीमुळे’, अनिल कपूरचा खुलासा
बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. अनिल कपूरने आज जे तो आहे त्याचं श्रेय एका मराठमोळ्या अभिनेत्रीला दिलं आहे. पहिल्यांदाच त्याने अशाप्रकारे जाहीरपणे असा खुलासा केलाय.
Nov 2, 2017, 02:17 PM ISTबर्थडे स्पेशल : पहा ऐश्वर्याचे ग्लॅमरस फोटोज...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राॅय हीचा आज ४४ वा वाढदिवस आहे.
Nov 1, 2017, 01:43 PM ISTबोल्ड फोटो शेअर केल्याने अमिषा पटेलवर टीकेची झोड
बॉलिवूडपासून दुरावलेली अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच सोशल मीडियात ट्रोल झाली. ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ सारखे सुपरहिट सिनेमे देणा-या अमिषाने सोशल मीडियात एक फोटो शेअर केल्याने ती ट्रोल झालीये.
Nov 1, 2017, 12:21 PM ISTझहीर खानच्या घरच्यांनी का मागवली ‘चक दे इंडिया’ची सीडी ?
क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी आपले नाते जाहीर केले असून नोव्हेंबरमध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
Oct 31, 2017, 08:26 PM ISTधोनीच्या प्रश्नावर चिडली त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड
‘जुली २’ या सिनेमातील अभिनेत्री राय लक्ष्मी प्रमोशनमध्ये बिझी आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ती प्रमोशनसाठी जात असून जिथे जाईल तिथे महेंद्र सिंह धोनी तिचा पाठलाग करतोय.
Oct 31, 2017, 02:26 PM ISTअभिनेत्री अदा शर्माचे हॉट फोटो व्हायरल
अभिनेत्री अदा शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत. अदाचे हे फोटो एअरपोर्टवरील आहेत.
Oct 19, 2017, 01:21 PM ISTहे आहे बॉलिवूडच्या हॉट सीन्सचं वास्तव!
बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये आता हॉट सीन्सचा भडीमार होत असतो. अलिकडे तर अनेक नव्या हिरोईन्स हॉट सीन्स देण्यात अजिबात घाबरत नाहीत. पण काही असे सीन्स देण्यास नकार देतात.
Oct 16, 2017, 02:33 PM IST‘मिस दिवा ग्रॅन्ड फिनाले’मध्ये मलायकाचा जलवा (फोटो गॅलरी)
Oct 12, 2017, 06:20 PM ISTसनी लिओनीची नवीन कार पाहिली का?
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.
Oct 10, 2017, 07:21 PM ISTरेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!
रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.
Oct 10, 2017, 01:00 PM ISTअनुष्काचे अजून एका नव्या क्षेत्रात पदार्पण...
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास अनुष्का शर्मा यशस्वी ठरली.
Oct 4, 2017, 10:38 PM ISTएका पार्टीत जॅकी श्रॉफने तब्बूवर केला होता जबरदस्तीचा प्रयत्न!
‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. तब्बू ब-याच वर्षांनी कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाची स्क्रीप्ट न वाचताच तिने हा सिनेमा साईन केला होता.
Sep 26, 2017, 07:26 PM IST