bollywood actress

फक्त या बॉलिवूड अभिनेत्रीला आहे ब्रिटनच्या रॉयल वेडींगचे आमंत्रण!

आज संपूर्ण जगाताचे लक्ष ब्रिटेनच्या शाही विवाहसोहळ्यावर आहे. 

May 19, 2018, 03:17 PM IST

सिनेमात ब्रेक मिळताच या ७ अभिनेत्रींनी अर्धवट सोडले शिक्षण!

शिक्षणापेक्षा कला, अभिनय याला बॉलिवूडमध्ये अधिक महत्त्व आहे.

May 18, 2018, 02:53 PM IST

दिशा पटानी दिसणार सलमानच्या 'भारत'मध्ये

 'बागी २' च्या यशानंतर अभिनेत्री दिशा पटानीला कोणता सिनेमा मिळाला नसल्याची बॉलीवूडमध्ये चर्चा होती. पण तिच्या हाती चागंलाच जॅकपॉट लागलाय.

May 17, 2018, 02:00 PM IST

४० शी ओलांडूनही अविवाहीत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु होता.

May 15, 2018, 02:47 PM IST

पॉर्न इंडस्ट्रीत पर्दापण करण्यापूर्वी सनीने ठेवली होती ही अट...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या भूतकाळामुळे अधिक चर्चेत राहते.

May 12, 2018, 12:24 PM IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्री झाल्या दिल्लीच्या सूना!

दिल्लीतील मुलांची जादू अशी काही चालली की बॉलिवूडच्या स्टार्स चक्क दिल्लीच्या सूना झाल्या. 

May 9, 2018, 08:41 AM IST

फक्त ५ वी शिकली आहे ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

...म्हणून फक्त ५ वी शिकली ही अभिनेत्री

Apr 15, 2018, 06:06 PM IST

अनिल कपूरचा मुलगा या अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट

बॉलिवूडमध्ये नेहमी स्टारकिड्सबाबत चर्चा असते. आता अनिल कपूर यांचा मुलगा सध्या चर्चेत आलाय. मिर्जया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर सध्या एका अभिनेत्रीमुळे चर्चेचा विषय बनला आहे. हर्षवर्धन कपूरला मुंबईतील एका रेस्टोरेंटमधून बाहेर निघतांना पाहिलं गेलं. 

Apr 3, 2018, 05:15 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आरोपीला पोलिसांनी केली अटक

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 23, 2018, 04:01 PM IST

फोटो शेअर करत सुष्मिताने केला आपल्या रिलेशनशीपचा खुलासा...

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन दिवा सुष्मिता सेन आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

Mar 21, 2018, 11:32 AM IST

श्रद्धा कपूरनंतर आता ही अभिनेत्री दिसणार प्रभाससोबत!

‘बाहुबली’ या सिनेमातून जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास सध्या ‘साहो’ सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Mar 13, 2018, 03:02 PM IST

जॅकी श्रॉफने शेअर केला त्याच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रीचा फोटो!

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आजही आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने एक काळ गाजवला. आता जॅकी कमी आणि निवडक सिनेमे करतो. पण त्याचा मुलगा टायगर सध्या इंडस्ट्रीत धमाके करतो आहे.

Mar 13, 2018, 11:02 AM IST

सोनम कपूरची बहीण जान्हवीसाठी खास पोस्ट

आई श्रीदेवीचं निधन झाल्याने मुलगी जान्हवीसाठी तिचा वाढदिवस अर्थातच दु:खातच जाणार. 

Mar 6, 2018, 10:25 AM IST

ताऱ्यांमध्ये विलीन झाली बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीवर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Feb 28, 2018, 05:32 PM IST