‘द ड्रामा कंपनी’ या शोमध्ये सनी लिओनीची मजा-मस्ती, बघा फोटो
Sep 14, 2017, 08:17 PM ISTकंगना राणावतच्या कमेंटवर प्रियंका चोप्राची प्रतिक्रिया
कंगना राणावत ही तिच्या आगामी ‘सिमरन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, ती अभिनयासोबत इंडस्ट्रीतील आणखीही काही गोष्ट शिकत आहे.
Sep 13, 2017, 09:57 PM ISTबॉलिवूड । दीपिका आणि कंगनामध्ये रंगणार स्पर्धा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:01 PM ISTमाझ्याकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही - कंगना
कंगना राणावत हिने तिच्या मुलाखतीतून अनेक कलाकारांवर केलेल्या आरोपामुळे ती चांगलीच वादात सापडली आहे. कंगनाने तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये बरंच नाव कमवलं आणि तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले.
Sep 11, 2017, 04:56 PM ISTबॉलिवूडची 'ही' फ्लॉप अभिनेत्री सांभाळतेय ६०० कोटींचा बिजनेस...
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ट्युलिप जोशी हीच आज ३८ व वाढदिवस आहे. ११ सप्टेंबर १९७९ मध्ये एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला.
Sep 11, 2017, 03:09 PM ISTफोटोग्राफर्सना मारहाणीनंतर शिल्पाने केलीए ही पोस्ट
या प्रकरणावर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
Sep 9, 2017, 04:36 PM ISTलता मंगेशकर चक्क 'या' अभिनेत्रीच्या आवाजाच्या प्रेमात !
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही आपला हात आजमावून पाहत आहेत. श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, आलीय भट्ट या अभिनेत्रींनी चित्रपटात गाणे गायले आहे. अशातच भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूर हीच्या आवाजाबाबत एक व्यक्तव केले आहे.
Sep 7, 2017, 09:00 PM ISTधोनीच्या एक्सला त्यांच्या नात्याबद्दल काय वाटतं?
साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री लक्ष्मी राय ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण लक्ष्मी रायच्या आगामी ‘जूली २’ सिनेमाचा बोल्ड टीझर रिलीज झालाय. लक्ष्मी राय याआधीही अनेकदा चर्चेत आली होती.
Sep 6, 2017, 05:56 PM IST‘तेव्हा बॉलिवूड कलाकार माझ्यासोबत स्टेजवर येण्यास नकार द्यायचे’
बॉलिवूडमध्ये सनी लिओनी आता एक मोठं नाव आहे. मात्र सुरूवातीला आणि आताही काही प्रमाणात तिच्याकडे संकुचित वृत्तीने बघितले जाते. पण आज ती मोठमोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये काम करते आहे.
Sep 5, 2017, 08:36 PM ISTपरिणीतीने ‘त्या’ खास पार्टनरबद्दल केला खुलासा, पंड्या आऊट
बॉलिवूड आणि क्रिकेट हे दोन्ही क्षेत्र ऎकमेकांच्या हातात हात घालून चालतात हे अनेकदा बघायला मिळालं आहे. अनेक अभिनेत्री आणि क्रिकेट खेळाडूंचे अफेअर आणि लग्न चर्चेत राहिलेत.
Sep 5, 2017, 01:09 PM ISTगर्लफ्रेन्ड अनुष्काला लाडाने या नावाने हाक मारतो विराट
टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. नुकतीच अनुष्का विराटला भेटायला श्रीलंकेला गेली होती.
Aug 18, 2017, 09:44 AM ISTकन्फर्म ! ‘साहो’त ही अभिनेत्री असणार प्रभासची हिरोईन
‘बाहुबली २’ च्या घसघशीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.
Aug 16, 2017, 10:39 AM ISTप्रियंकाने शेअर केला स्वातंत्र्य दिवसानिमित्त स्पेशल फोटो
देशभरात ७०वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही हा दिवस आनंदाने साजरा करीत असतात.
Aug 15, 2017, 12:23 PM ISTअरे बापरे ! ...म्हणून काजोलच्या मुलीला अभिनेत्री नाही बनायचयं
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्स आणि त्यांच्या मुलांच्या डेब्युची चर्चा जास्त रंगताना दिसतेय. प्रत्येक स्टार आपल्या मुला-मुलीला एका हटके प्रोजेक्टमधून बॉलीवुडमध्ये एन्ट्री करुन देतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुले हळूहळू इंडस्ट्रीत आपले पाय रोऊ पाहतात. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे या तरुण पिढीची उदाहरणे देता येतील जे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील.
Aug 13, 2017, 11:49 AM ISTजॅकलिनच्या हॉट पोल डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ
सोशल मीडियात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री सध्या चांगल्या चर्चेत आल्या आहेत. त्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचाही नंबर लागतो.
Aug 11, 2017, 07:35 PM IST