दीपिकाचा फेक न्यूड फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियात धुमाकूळ
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन पुन्हा एकदा सिनेमामुळे किंवा सिनेमातील भूमिकेमुळे नाहीतर एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एक फोटो व्हायरल होत आहे.
Aug 4, 2017, 09:58 AM ISTअभिनेत्री कंगनाने व्यक्त केली आई होण्याची इच्छा
बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानावत तिच्या अभिनयामुळे फॅन्समध्ये चर्चेत असते. ती तिच्या भावना नेहमी मन-मोकळ्यापणे जगासमोर मांडते. मुळची हिमाचलची असणारी कंगना आता आई बनण्याची इच्छा असल्याचं म्हणतेय.
Dec 19, 2016, 06:32 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण
अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
Sep 11, 2016, 12:25 PM ISTकपिल शर्माने या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत केला विवाह
कपिल शर्माने जॅकलीन फर्नांडीजसोबत लग्न केलं आणि तिच्या आईने आशिर्वाद देखील दिले. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर जॅकलीन टायगर श्रॉफसोबत तिच्या आगामी सिनेमा 'अ फ्लाइंग जट'च्या प्रमोशनसाठी आली होती. या दरम्यान सिनेमा आणि शोच्या टीमने भरपूर मज्जा केली. कपिल आणि जॅकलीनच्या विवाह देखील एक मज्जेचा विषय ठरला.
Aug 10, 2016, 11:28 AM ISTगरोदर असतांना या ५ अभिनेत्रींनी केला सिनेमा
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्या गरोदर असल्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. अनेक अभिनेत्री या दरम्यान कॅमेरापासून लांबच होत्या. पण काही अशाची बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी गरोदर असतांनाही सिनेमामध्ये काम केलं आहे.
Jul 5, 2016, 05:19 PM ISTअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार
जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिजचा आगमी सिनेमा 'ढिशूम' हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सिनेमामध्ये जॅकलीनही कंबरेवर खंजीर लावलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शीख गुरुद्वारा कमेटीने यामुळे शिखांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. आता चंदिगडमधील एका नागरिकांने याविरोधात दिग्दर्शक रोहित धवन, निर्माता साजिद नाडियाडवाल आणि जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार नोंदवली आहे.
Jun 20, 2016, 06:23 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?
कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.
Jun 13, 2016, 11:35 PM ISTदीपिका ठरली बॉलिवूडमधली सगळ्यात महाग अभिनेत्री
बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.
Jun 13, 2016, 07:05 PM ISTकंगनाच्या वयाबाबत खुलासा, किती वर्ष कमी सांगायची कंगना
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावतचं वय किती आहे याबाबतचा खुलासा झाला आहे. कंगनाच्या पासपोर्टनुसार तिची जन्म तारीख ही १३ मार्च १९८६ आहे. म्हणजेच तिचं वय ३१ वर्ष आहे. पण कंगना स्वत:चं वय २९ वर्ष असल्याचं सांगते. अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
May 22, 2016, 07:00 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींचं मॅगझिन कव्हरसाठी फोटोशूट
May 21, 2016, 05:08 PM ISTअभिनेत्री काजोलने घेतली पंतप्रधान मोदींची भेट
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने 'हेल्प अ चाइल्ड रिच ५' अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
May 19, 2016, 04:06 PM ISTझिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स
झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना घातली भुरळ
May 2, 2016, 04:59 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीने बनवली स्वत:ची न्यूड पेंटीग
बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने एक न्यूड पेंटींग बनवून घेतली आहे.
Feb 21, 2016, 05:43 PM ISTयुवराज सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
नुकताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकलाय. आता टीम इंडियातील मोस्ट एलीजिबल बॅचरल युवराज सिंहच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय.
Nov 4, 2015, 01:15 PM ISTबॉलिवूडमधील या अभिनेत्रीबरोबर क्रिकेटर हरभजन करतोय लग्न!
टीम इंडियाचा चर्चित ऑफ स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकतोय. तोही याच महिण्यात. भज्जी आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड तारका गीता बसरा हिच्यासोबत विवाह करण्याचे वृत्त आहे.
Mar 4, 2015, 04:02 PM IST