बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री हॉटेलमध्ये करायची काम
बॉलिवूडमध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या माध्यमातून एंट्री केलेली अभिनेत्री वाणी कपूर हिने आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. मात्र, ती अभिनेत्री होण्याआधी चक्क हॉटेलमध्ये काम करायची, ही बाब पुढे आली. हॉटेलमधील कामानंतर वाणी ही मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. तिथे तिची ओळख निर्मात्याशी झाली आणि तिला चक्क सिनेमाची ऑफर मिळाली.
Aug 23, 2014, 05:53 PM IST‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा सुटला संयम
बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची सून ऐश्वर्या हिचा पारा चढल्याने अनेकजण आवाक झालेत. ती आपल्या कुटुंबावर नाही तर पत्रकारांवर चांगलीच उखडली. तिच्यावर प्रश्नांचा मारा झाल्याने ‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा पारा चढला.
Aug 24, 2013, 09:04 AM IST‘अश्लील’ मल्लिकाविरोधात वॉरंट!
वडोदराच्या एका स्थानिक न्यायालयानं बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावर ‘अश्लीलता’ पसरवण्याचा ठपका ठेवलाय.
Jul 9, 2013, 10:34 AM ISTश्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काय दडलंय?
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होतायत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं शुक्रवारी जप्त केलेल्या श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काही मॉडेल्स, अभिनेत्रींचे फोटो सापडल्याची माहिती झी मिडीयाच्या सूत्रांनी दिलीय.
May 20, 2013, 11:34 AM ISTआम्ही फिक्सिंग रोखू शकत नाही – बीसीसीआय
आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक लागल्याने खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग चौकशीसाठी एक समिती स्थापन केलीय. दरम्यान, बुकींबाबत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केलेय.
May 19, 2013, 03:08 PM ISTस्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद, युवा खेळाडूंना धमक्या?
स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद कंपनीचा सहभाग असल्याची शक्यता आता आणखी बळावलीय. युवा खेळाडूंना सट्टेबाज दाऊदच्या नावानं धमकावत असल्याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय.
May 19, 2013, 10:31 AM ISTफिक्सिंगसाठी अश्लील व्हिडिओचा डाव, अभिनेत्रींचा वापर
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्सिंच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुली पुरविल्या जात होत्या. त्याचबरोबर या मुलींच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्याच्या हालचाली बुकींच्या सुरू होत्या हे आता पुढे येत आहे.
May 19, 2013, 08:57 AM IST`घनचक्कर`मध्ये इम्रान हाश्मीसोबत विद्याचा जलवा
नवी नवरी झालेली विद्या बालनचं म्हणणं आहे की, तिच्या लग्न करण्याने तिच्या कामावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
Jan 23, 2013, 01:48 PM IST