मुंबई : महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील खालील विषयातील 'वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार' ही नवनिर्मित पदे कंत्राटी तत्वावर एका वर्षाकरिता त्वरित भरण्यासाठी व प्रतिक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.