आता, तुम्हाला रस्त्यावरचे पदार्थ खाता येणार नाहीत!
आता, तुम्हाला रस्त्यावरचे पदार्थ खाता येणार नाहीत!
Oct 23, 2015, 09:44 PM ISTकुर्ला हॉटेल स्फोटानंतर आली जाग, महापालिकेकडून तपासणी सुरू, ८ हॉटेल्स बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:25 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
Oct 15, 2015, 06:31 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय.
Oct 15, 2015, 01:39 PM ISTमुंबईत महापालिकेत कोणाला जास्त पगार... वाचा अजब प्रकार
मुंबई महापालिकेत सर्वाधिक पगार कुणाचा असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच उत्तर असेल पालिकेचे आयुक्त अजोय मेहेता...पण जरा थांबा...हे उत्तर चुकींचं आहे.
Oct 14, 2015, 04:55 PM ISTकायदे मोडणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? - हायकोर्टाचा सवाल
कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? - हायकोर्टाचा सवाल
Oct 10, 2015, 09:40 AM ISTमुंबई महापालिकेत 1300 कोटी रुपयांचा घोटाळा
मुंबई महापालिकेत 1300 कोटी रुपयांचा घोटाळा
Oct 9, 2015, 09:54 AM ISTहगणदारी मुक्त मुंबईसाठी दंडात्मक कारवाई
मुंबईत आता उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणाराय. हगणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी बीएमसीनं प्रयत्न सुरु केले असून त्याच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
Oct 8, 2015, 06:01 PM ISTमुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर
मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर
Oct 2, 2015, 08:48 AM ISTबीएमसीत भ्रष्टाचार बोकाळलाय, महापौरांचं आयुक्तांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:14 PM ISTलालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.
Sep 30, 2015, 09:37 AM ISTलालबागच्या राजा मंडळाला मुंबई पालिकेने ठोठावला दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 06:38 PM ISTनालेसफाई घोटाळा प्रकरणी बीएमसीचे १३ कर्मचारी निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2015, 10:07 AM ISTमांसविक्रीबंदीचा वाद, बीएमसी निवडणुकीची नांदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:20 PM IST