महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले
मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे.
Jan 25, 2017, 08:34 AM ISTशिवसेनेचा वचननामा : मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
शिवसेना भाजप युतीचं चर्चेचं गाडं अडलं असतानाच शिवसेनेनं सोमवारी स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण गर्जेल तो खरंच पडेल काय? हा पाहावं लागणार आहे.
Jan 23, 2017, 06:45 PM ISTआता शिवसेनेचा भाजपपुढे 80 ते 90 जागांचा प्रस्ताव
मुंबई महापालिकेमध्ये भाजपला आधी 60 जागा देऊ केलेल्या शिवसेनेनं आता 80 ते 90 जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jan 23, 2017, 04:43 PM IST'भाजपची ताकद पाहता 60 जागाही जास्त'
मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय.
Jan 22, 2017, 05:37 PM ISTमुंबई महापालिकेसाठी भाजपच्या ११४ जागांची यादी फायनल
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं अखेर 114 जागांची यादी फायनल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलंय.
Jan 19, 2017, 09:53 PM ISTइच्छुकांच्या गर्दीनं भाजप बेजार, 227 जागांसाठी अडीच हजार अर्ज
शिवसेनेसोबतच्या युतीपूर्वीच मुंबई भाजप इच्छुकांच्या गर्दीनं बेजार झालीय.
Jan 19, 2017, 08:05 PM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव
जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.
Jan 19, 2017, 02:05 PM ISTमुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा
कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला.
Jan 18, 2017, 08:16 PM ISTयुतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.
Jan 16, 2017, 10:08 PM ISTमराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढत, दादरमध्ये हे आहेत इच्छुक उमेदवार
महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे.
Jan 16, 2017, 04:21 PM ISTमुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार
मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.
Jan 13, 2017, 06:57 PM ISTअनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला
महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
Jan 12, 2017, 10:15 PM ISTमुंबई - कृपाशंकर सिंह यांच्या मुलाच्या फ्लॅटवर हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 05:46 PM ISTराज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 04:34 PM ISTराज ठाकरे सध्या काय करतायत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 11:59 PM IST