ठाणे | मनसे तिकिटासाठी इच्छीतांची तोबा गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 11:58 PM ISTमुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
Jan 9, 2017, 07:18 PM ISTपेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Jan 9, 2017, 04:51 PM ISTनिवडणूक आली... ११२ प्रस्तावांना तात्काळ मंजुरी
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत यावेळीही प्रस्तावांचा उच्चांक नोंदवला गेलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११२ प्रस्ताव संमतीसाठी स्थायी समितीत मांडण्यात आले.
Jan 3, 2017, 08:14 PM ISTमुंबई कुणाची? : वांद्रे आणि खारचा लेखाजोखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:07 PM ISTअर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.
Jan 2, 2017, 11:03 PM ISTमुंबई महापालिकेसाठी भाजपची वॉर रूम तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:30 PM ISTमुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
मुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
Dec 29, 2016, 10:20 PM ISTमुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अजब दावा, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केला आहे. तसं पत्रच मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारला पाठवलं आहे.
Dec 29, 2016, 09:31 PM ISTमुंबई | मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 08:29 PM IST'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.
Dec 29, 2016, 06:06 PM ISTमुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर
मुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर
Dec 28, 2016, 09:13 PM ISTनोटबंदी यांनी धुवून घेतले हात...
नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
Dec 21, 2016, 11:10 PM ISTमुंबई कुणाची ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:55 PM IST