बीएमसीने चुकून छापला अभिनेत्रीचा नंबर, येऊ लागले हजारो फोन
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बीएमसीचे कर्मतारी लागले आहेत. पण यादरम्यान एक अशी चूक झाली ज्यामुळे एका अभिनेत्रीला अडचणींचा सामना करावा लागतोय.
Feb 12, 2017, 10:17 AM ISTशेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना
बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.
Feb 11, 2017, 06:47 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTमनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...
सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
Feb 10, 2017, 07:06 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM ISTसत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी
आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली.
Feb 9, 2017, 09:25 PM ISTमुख्यमंत्री काय म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये
पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले.
Feb 9, 2017, 08:42 PM ISTत्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री
आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
Feb 9, 2017, 07:52 PM ISTभाजप सरकारमधून सेनेला हकलून देईल - पृथ्वीराज चव्हाण
राज्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीही हाकलून देतील, आता सत्तेला सुरुंग लागण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय.
Feb 9, 2017, 07:15 PM ISTकेंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली.
Feb 8, 2017, 08:34 PM ISTयुती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे
याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
Feb 8, 2017, 07:36 PM ISTशिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे.
Feb 8, 2017, 06:35 PM ISTशिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलेय.
Feb 7, 2017, 04:48 PM ISTभाजपचा जाहिरनामा म्हणजे खोदा पहाड निकला चुहां - शिवसेना
भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहिरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रुपात जनतेसमोर आणला. मात्र, या जाहिरनाम्यावर शिवसेनेने जोरदार टीका करताना खिल्ली उडवली आहे.
Feb 7, 2017, 04:28 PM IST'फडणवीसांचाही पृथ्वीराज चव्हाण होईल'
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Feb 6, 2017, 09:45 PM IST