पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले.
- सभेला असलेली गर्दीच विश्वास देतेय की आम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये एक हाती सत्ता मिळेल..!
- गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवड चा लौकिक गेलाय, आधी शहर करोडपती होते, आता लख पती आहे आणि अजून ही त्यांच्या कडे सत्ता राहिली तर रोड पती होईल, म्हणून परिवर्तन हवे आहे..!
- आमचे सरकार आल्यापासून शहराचे डी पी लवकर मंजूर होतायत...आधी मात्र ते 10 वर्ष पडून राहायचे, गेल्या 2 वर्षात मी 70 डी पी मंजूर केले, पुण्याचा आराखडा राष्ट्रवादीने अडकावुंन ठेवला, त्याच्यावर आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तो 2 वर्षात मंजूर केला
- अनधिकृत बांधकामात राहणाऱ्यांचा दोष काय - मुख्यमंत्री
- लक्ष्मण जगताप आणि महेश लांडे यांचा पाठपुरावा - मुख्यमंत्री
- गरिबाला फसविणाऱ्याला फौजदारी गुन्हा दाखल होणार, हायकोर्टाकडून लवकरच आदेश मिळेल - मुख्यमंत्री
- दादा किती पावरफुल होते. जुन्या सरकारने पॉलिसी तयार केली नाही.
- शास्ती कर, हा जिझीया, सुल्तानला लाजवेल असा कर अजित पवार यांनी केला आहे.
- पिंपरी चिंचवड - आघाडी सरकारने अनधिकृत बांधकाम नियमित केली नाही उलट शास्ती कर लावून लोकांना वेठीस धरले, झिजिया करा सारखा हा कर आहे - मुख्यमंत्री
- शास्ती करातून ६० हजार घरातून मुक्त करण्याचा जीआर काढला -
- शास्ती करातून पिंपरी चिंचवडकरांची मुक्ती केली.
- टेक्निकल कारणामुळे जीआर अपलोड झाला नाही - मुख्यमंत्री
- अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याचे काम राज्य सरकार करणार, यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही.
- अनधिकृत बांधकाम नियमित करणारच, पण या पुढं जनतेला फसवणाऱ्या बिल्डरांना जेल मध्ये पाठवू
- प्रत्येक गरिबाला घरे देणार - मुख्यमंत्री
- शहरातल्या प्रत्येक गरिबाला घर मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...!
- कामगारांच्या घामातून पिंपरी चिंचवडची झगमगाट दिसतो आहे.
- पिंपरी-चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यास मोदींजींना सांगितले -
- पिंपरी चिंचवड - राज्य सरकारने केंद्राला विनंती केल्यामुळेच शहराचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग...
- पिंपरी-चिंचवडला टेक्निकलली स्मार्ट करणार -
- पिंपरी-चिंचवडमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खराब - मुख्यमंत्री
- वायसीएमला मेडिकल कॉलेजमध्ये परिवर्तीत करू
- पिंपरी चिंचवड रिमोर्ट कंट्रोलवर चालायचे -
- पिंपरी चिंचवड ला ही वाय फाय शहर करणार....! - मुख्यमंत्री
- मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला...रिमोट कंट्रोल च्या माध्यमातून इथल्या नेत्यांना नियंत्रित करत होते पण विकासाला साथ देणारे सगळे भाजप मध्ये आले आणि या रिमोट कंट्रोलच्या नियंत्रणातून सुटले...! सत्तेत फक्त भ्रष्टाचार झालाय, त्यांना घरी बसावा, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही
- लक्ष्मण जगताप, महेश लांडगेही रिमोर्ट कंट्रोल सोडून आमच्याकडे द्या.
- भ्रष्टाचारी लोकांना आम्ही सोडणार नाही
- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करू -
- पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्पेशल ऑडीट करणार
- नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या मुद्रा योजनेच्या मूळ तरुणांना विनातारण कर्ज मिळेल आणि नोकऱ्या मिळतील