Sanjay Raut | शिंदे गटाला अजित पवारांची धुणी भांडी करावी लागणार, राऊतांची टीका; भाजपाने दिलं उत्तर
BJP Chandrashekhar Bawankule Revert To Sanjay Raut Remark After Ajit Pawar
Jul 15, 2023, 02:20 PM IST'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे.
Jul 14, 2023, 08:34 PM ISTMaharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...
Jul 14, 2023, 05:38 PM ISTभाजपचं 'मिशन 152'... पण मित्रांचं वाढलं टेन्शन; कोणाला किती जागा मिळणार? पाहा Special report
Special Report on BJP Mission 152 know details of how seats will be distributed in maharastra
Jul 13, 2023, 08:10 PM ISTभाजपचा विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा, मित्रपक्षांचं काय होणार?
एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.
Jul 13, 2023, 05:42 PM ISTमंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर, खातेवाटपामुळं विस्तार लांबला?
Cabinet Expansion after Monsoon Session
Jul 13, 2023, 04:30 PM ISTबिहारमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज; लँड फॉर जॉबप्रकरणी भाजपचे आंदोलन
Patna Lathi charge
Jul 13, 2023, 04:15 PM ISTVIDEO: महायुतीत तिन्ही पक्षाचे समन्वय साधण्यासाठी समिती
Members in Samanavay Committee
Jul 13, 2023, 04:00 PM ISTबिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू
बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपा (BJP) नेत्यांनी आधी सभागृहात गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग करत बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. यादरम्यान एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला.
Jul 13, 2023, 03:45 PM IST
Kajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?
Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.
Jul 12, 2023, 09:48 PM IST'अजितदादामुळं भाजपमध्ये सगळे खुश; लोकसभेत फायदा होईल'
Sanjay Kakade on Ajit Pawar Entry
Jul 12, 2023, 05:45 PM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM ISTराजकीय घडामोडीत समोर आलं आमदारांचं रिपोर्ट कार्ड, मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यात 'या' पक्षाचा आमदार ठरला अव्वल
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. पण या सर्वात सामान्यांच्या प्रश्नावर आमदार किती जागरुक आहेत. याबाबत प्रजा फाऊंडेशन या संस्थेने आमदारांचा लेखाजोखा मांडला आहे.
Jul 11, 2023, 07:48 PM ISTVideo | उद्धव हे ठाकरे नावाला कलंक - प्रविण दरेकर
BJP Pravin Darekar Criticize Uddhav Thackeray
Jul 11, 2023, 03:55 PM ISTउद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."
Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
Jul 11, 2023, 03:16 PM IST