Video |चंद्रपुरात भाजप नेत्याच्या पत्नीवर गोळीबार; महिलेचा मृत्यू
Chandrapur Firing By Unknown On BJP Leader Wife
Jul 24, 2023, 09:50 AM ISTदेशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार
असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉचने देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांची यादी तयार केली आहे
Jul 23, 2023, 04:26 PM IST'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर
मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत नव्याने पालकमंत्री दालन सुरु करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दालनाचं उद्घाटन केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं.
Jul 21, 2023, 09:29 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTNDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTAmbadas Danve | मी सभापतींकडे पेन ड्राईव्ह सोपवला आहे, सोमय्या प्रकरणी अंबादास दानवे यांची माहिती
Ambadas Danve on Kirit Somaiya alleged video
Jul 19, 2023, 12:40 PM ISTआशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर
Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.
Jul 19, 2023, 12:39 PM ISTKirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले.
Jul 18, 2023, 06:10 PM ISTआदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा
Ashish Shelar Black and White: महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केली असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसंच सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असंही ते म्हणाले आहे. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत घेणं हा कृष्णनितीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jul 18, 2023, 05:59 PM IST
NDA vs INDIA : भाजपविरोधात 26 पक्षांची एकजूट, 'NDA' ला विरोधकांच्या 'INDIA' ची टक्कर
2024 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.. एकीकडं सत्ताधारी भाजपनं एनडीएतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातलीय... तर दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ एकवटतेय...
Jul 18, 2023, 04:29 PM ISTकिरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी
भाजप नेते सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.
Jul 18, 2023, 10:16 AM ISTभाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट
आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत मांडलं. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Jul 16, 2023, 05:56 PM ISTNCP Crisis | ...योग्य विचार करा, अजित पवार गटाकडून शरद पवारांना विनंती
NCP Prafull Patel interacts with media after meet with Sharad Pawar
Jul 16, 2023, 03:20 PM ISTDevendra Fadnavis | अजित पवार-शरद पवार भेटीनंतर फडणवीस काय म्हणाले?
BJP Devendra Fadnavis on Ajit Pawar Sharad Pawar Meet
Jul 16, 2023, 03:15 PM ISTदिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; 'आप'चा भाजपवर गंभीर आरोप
Delhi Flood : देशाची राजधानी दिल्लीतील बराच भागांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर येण्याचे कारण म्हणजे यमुनेतील पाण्याची वाढती पातळी. यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. मात्र आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. आपने हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 15, 2023, 02:37 PM IST