मग आम्ही भाजपसोबत का जाऊ शकत नाही? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना सवाल
why cant we go with BJP? Praful Patel question to Sharad Pawar
Jul 5, 2023, 09:20 PM ISTMaharashtra Politics | भाजपासोबत जाण्याची वर्षभरापूर्वीच चर्चा; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा
Maharashtra Politics NCP MP Praful Patel Revel Suspense Of Joining BJP
Jul 4, 2023, 03:20 PM ISTVideo | "भाजपच्या इज्जतीचे वस्त्रहरण झालंय"; राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांची बोचरी टीका
MP Sanjay Raut Criticize And Targeted BJP For Dispute In Political Parties
Jul 4, 2023, 01:45 PM ISTVideo | "2024 मध्ये पंतप्रधान मोदी दोन्ही पक्षांचा प्रचार करणार"; देवेंद्र फडणवीसांची माहिती
BJP Shiv Sena to contest elections together in 2024 Says Devendra Fadnavis
Jul 4, 2023, 01:35 PM ISTहसन मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने भाजपमध्ये नाराजी; इशारा न ऐकल्यानं मोठा नेता 'नॉट रिचेबल'
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये यामुळे नाराजीचा सूर आहे. अनेकजण याबाबत उघडपणे बोलत नसले तरी दबक्या आवाजात याची चर्चा सुरु आहे.
Jul 4, 2023, 09:53 AM ISTPraful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...
Maharastra Political Crisis: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारला गेला. त्यावर, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती, असं त्यांनी म्हटलंय.
Jul 3, 2023, 08:53 PM ISTSharad Pawar Speech | अजित पवारांच्या बंडानंतर प्रतीसंगमावरुन शरद पवारांनी फुकलं रणशिंग
NCP Sharad Pawar Targeted BJP On Ajit Pawar Joins NDA
Jul 3, 2023, 01:35 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM IST'महाराष्ट्रावर "राज" करावं' राज्याच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत
Marathi Celebrity Tweet on Maharashtra Political Crisis: सध्या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. कानाकोपऱ्यातून नानातऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जनमानसातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आणि सोबतच आता यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही आपलं ट्विट केलं आहे.
Jul 2, 2023, 08:35 PM IST"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 05:48 PM IST"मी अजित अनंतराव पवार...", महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar Deputy CM: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 02:46 PM IST
भाजप खासदाराची मुलगी झाली 'महिला अग्निवीर'; भारतीय सैन्यात होणार भरती
अभिनेते-राजकारणी रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला संरक्षण दलात दाखल झाली आहे. भारत सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत ती संरक्षण दलाचा एक भाग बनली आहे.
Jul 1, 2023, 07:25 PM ISTसमान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."
Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Jun 30, 2023, 05:18 PM IST
Ashish Shelar | 'पेंग्विन भ्रष्टाचार....' आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती देणार उत्तर
Mahayuti to answer Aditya Thackeray Morcha
Jun 30, 2023, 04:55 PM ISTDevendra Fadnavis | औरंगाबाद बोलण्यावरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले "त्यांना अजिबात...."
BJP Devendra Fadnavis on NCP Sharad Pawar over Aurangabad
Jun 30, 2023, 04:40 PM IST