IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!
Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.
Oct 29, 2023, 03:41 PM IST
बिशन सिंग बेदी यांचं निधन! वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Former Indian Spin Legend Death: भारताच्या सर्वोत्तम 4 फिरकी गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं कर्णधारपदही भूषवलं.
Oct 23, 2023, 03:59 PM ISTWTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे.
Jun 10, 2023, 02:00 PM ISTAsia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या
1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा
Sep 10, 2022, 02:53 PM ISTउप-कर्णधार रहाणे राखीव खेळाडूंमध्ये बसणं अमान्य -बिशनसिंह बेदी
२०१७ मध्ये अनेक सामने जिंकत आणि अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या भारतीय संघाची २०१८ ची सुरुवात थोडी खराब झाली आहे.
Jan 20, 2018, 10:56 AM ISTकोण म्हणाले, बदला बीसीसीआयचे नाव?
भारतीय संघाचे धुरंदर स्पिनर बिशन सिंह बेदी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत आहेत.
Dec 1, 2017, 12:08 PM ISTलहानपणी विराट या स्टार क्रिकेटरला घाबरत असे?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या शिखरावर पोहचत आहे. त्याचप्रमाणे
Nov 30, 2017, 03:27 PM IST'कूल'पणा हरवतोय, 'धोनी'ला योगाची अत्यंत गरज'
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.
Jun 22, 2015, 08:04 PM ISTगांगुलीची वन-डे, टेस्टची ड्रीम टीम जाहीर
कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनदेखील वन-डे आणि टेस्ट अशा दोन्ही ड्रीम टीम जाहीर केल्या आहेत.
Aug 17, 2013, 09:26 PM IST