मोठी बातमी: मुंबई पोलीस सुशांतसिंह प्रकरणाचा समांतर तपास करणार नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
Aug 20, 2020, 02:26 PM ISTफाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार
कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार
Jul 8, 2020, 04:23 PM ISTधक्कादायक! पाकिस्तानमध्ये दोन भारतीय अधिकारी बेपत्ता
कामानिमित्त बाहेर पडले आणि....
Jun 15, 2020, 02:33 PM ISTकेरळात लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता; सुरु होणार 'हे' व्यवहार
जाणून घ्या काय आहेत हे नवे बदल...
May 18, 2020, 06:01 PM ISTमोठी बातमी : भारत- चीनचे सैनिक भिडले आणि....
हा वाद मिटवला गेला खरा पण....
May 10, 2020, 11:35 AM ISTमोठी बातमी : देशातील लॉकडाऊनचा काळ वाढवणार नाही
केंद्राचा असा कोणताही विचार नाही
Mar 30, 2020, 10:30 AM ISTकोरोना : देश आणि जगभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या संदर्भातील ५ महत्त्वाच्या बातम्या
Mar 28, 2020, 11:06 AM ISTभारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय
नौदलाच्या सेवेमध्ये रुजू असणाऱ्या....
Mar 17, 2020, 12:17 PM IST
फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.
Oct 30, 2017, 11:52 AM ISTउत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.
Oct 24, 2016, 03:59 PM ISTयादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी
उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
Oct 24, 2016, 03:44 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?
समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.
Oct 24, 2016, 11:13 AM IST