big news

महाशिवारात्रीला 4 राशींवर शंकराची कृपादृष्टी होणार, आर्थिक लाभाचेही संकेत

महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो. अनेक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची कृपादृष्टी आता 4 राशींवर असणार आहे. चार राशींसाठी ही महाशिवारात्री चांगली ठरणार आहे. कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होणार जाणून घ्या. 

Feb 28, 2022, 08:59 PM IST

खुशखबर! पुणे नाशिक प्रवास आता फक्त 2 तासांत

पुणे - नाशिक अवघ्या पावणे दोन तासांवर; सेमी हायस्पीड ट्रेनच्या कामाला आला वेग

Feb 28, 2022, 07:08 PM IST

एका हातात ST चं स्टेअरिंग दुसऱ्या हातात मोबाईल; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, पाहा व्हिडीओ

प्रवाशांच्या जीवापेक्षा फोन महत्त्वाचा? एसटी चालकाचा एका हाताने बस चालवतानाचा पाहा थरारक व्हिडीओ

Feb 28, 2022, 06:30 PM IST

श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्याने टीम इंडियात वाद होणार?

Feb 28, 2022, 02:29 PM IST

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST

900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका

'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'

Feb 28, 2022, 12:50 PM IST

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

ग्रामीण भागात आजही आहे वृद्धांबद्दल मानसन्मान...अचानक एक वृद्ध आजोबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री वळसे यांना दिसतात, व्हिडीओ पाहा

 

Feb 22, 2022, 02:01 PM IST

धक्कादायक! भरधाव कारनं महिलेला 30 फूट फरफटत नेलं, पाहा थरारक व्हिडीओ

रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. आज एक विचित्र अपघात समोर आला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाईकवर बसलेली महिला खाली कोसळली आणि मागून भरधाव कार आली. हा विचित्र अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Feb 17, 2022, 03:47 PM IST

नाशिकच्या पुरोहितांमध्ये तुफान राडा, यजमान पळवण्यावरून भिडले पुरोहित

सोमवारी दुपारी गोदावरीच्या काठावर पुरोहितांमध्ये तुफान राडा झाला. रामकुंडासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रावर सुरू असलेली ही वादावादी झाली आणि वाद कशावरून? तर यजमान पळवण्यावरून हा वाद पेटला. 

Feb 15, 2022, 08:18 PM IST

भररस्त्यात मृत्यूनं गाठलं, भरधाव एसटीचा बाईकला धडक, व्हिडीओ

भरधाव ST ची बाईकस्वाराला धडक, व्हिडीओ पाहून तुम्ही सांग चूक कोणाची?

Feb 14, 2022, 08:09 PM IST

व्वा रं पठ्ठ्या! शेंगदाने आणि गुळ खाऊन काढतोय आयुष्य...तरीही ठंठणीत

आयुष्यभर गुळ शेंगदाण्यावर जगतोय हा शेतकरी, पाहा आरोग्यासाठी किती चांगलं किती घातक?

Feb 14, 2022, 06:17 PM IST

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना दणका

चेक बाऊन्स प्रकरणी कोर्टानं सुनावली मोठी शिक्षा 

Feb 14, 2022, 05:46 PM IST

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी

शिक्षण क्षेत्रातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. 

Feb 8, 2022, 05:49 PM IST

किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज

 किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखल्यानंतर...

 

Feb 6, 2022, 09:43 AM IST

Kirit Somaiya | किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा

शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली आहे. 

Feb 5, 2022, 05:17 PM IST