big news

IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यात मोठा बदल, नियोजित वेळेत सुरू होणार नाही वन डे

IND vs NZ :  टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील वेळापत्रकात बदल, वन डे सीरिज वेळेवर सुरू होणार नाही, पण कारण काय?

 

Feb 4, 2022, 12:54 PM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने दिली महत्वाची माहिती

SSC - HSC Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन, आज प्रश्न सुटणार... पत्रकार परिषदेत बोर्ड देणार महत्वाचा निर्णय 

Feb 3, 2022, 09:27 AM IST

मोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Jan 28, 2022, 10:48 AM IST

Lata Mangeshkar Health update । लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

Jan 21, 2022, 06:27 PM IST

विजय मल्ल्याच्या लंडनमधील घरावर जप्ती येण्याची शक्यता, लवकरच होणार बेघर

विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे. 

Jan 19, 2022, 08:36 PM IST

एक्सप्रेस रेल्वेला भीषण अपघात, रुळावरून 6 डबे घसरले, पाहा कुठे झालाय अपघात?

प्राथमिक माहितीनुसार 12 डब्यांना बसला फटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, इंजिनपासून पुढे घसरले 6 डबे

Jan 13, 2022, 06:23 PM IST

OMICRON मुळे निर्बंधांना सुरुवात, या राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यानंतर या राज्याने आधी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहेय.

Dec 23, 2021, 09:31 PM IST

स्फोटानं हादरलं लुधियाना कोर्ट, 2 जणांनी गमवला जीव 3 जखमी

या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की आजूबाजूच्या इमारतींनाही मोठा हादरा बसला. 

Dec 23, 2021, 01:31 PM IST

'मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी', उद्धव ठाकरेंना अमित शाह यांचं खुलं आव्हान

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेनं दगा दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. 

Dec 19, 2021, 08:05 PM IST

मोठी बातमी | गणपतीपुळ्यात 3 तरुण बुडाले

पाण्याच्या वेगानं तिघांनाही नेलं पुढे जे घडलं ते धक्कादायक

Dec 19, 2021, 05:14 PM IST

म्हाडा, टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असतानाच MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय

 मे अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून MIDC भरती परीक्षा घेण्यात आली

Dec 18, 2021, 07:54 AM IST

वेस्टइंडिजने मध्येच सोडला पाकिस्तान दौरा, जाणून घ्या काय आहे कारण

 वेस्ट इंडिज संघाने बुधवारी टी-20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला. यानंतर संघ व्यवस्थापन आणि बोर्डाने एकदिवसीय मालिका तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Dec 16, 2021, 10:35 PM IST

दर महिन्याला होणार तुमची RT-PCR टेस्ट? लस घ्या, अन्यथा कडक कारवाई?

लसीचा दुसरा डोस घेतला नाही, मग तुमच्यावर होणार ही कठोर कारवाई 

Dec 10, 2021, 08:47 PM IST

CDS जनरल बिपीन रावत यांना 21 नव्हे 17 तोफांची सलामी, असं का?

संपूर्ण लष्करी इतमामात निरोप

Dec 10, 2021, 05:11 PM IST