big news

मोठी बातमी : मुंबईतील 72 % मशिदींनी स्वतःहून बंद केले भोंगे

मुंबईतील 72 % मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद करण्यात आला आहे.

Apr 19, 2022, 05:04 PM IST

Breaking | अनाधिकृत भोंग्यावर कारवाई होणार; गृह मंत्रालय सूत्रांची माहिती

राज्यातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर, योग्य परवानगीनेच करता येईल,असे निर्देश गृहविभागाकडून देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Apr 18, 2022, 10:18 AM IST

SSC and HSC Result 2022 : या कारणामुळे बोर्डाचे निकाल रखडण्याची शक्यता

SSC and HSC Result 2022 : दहावी आणि बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता 

Mar 28, 2022, 07:16 PM IST

राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी, यापुढे बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्या लवकरच होणार आहेत. पण या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं शासनाने स्पष्ट केलंय.

Mar 16, 2022, 07:37 PM IST

IPL 2022 : मुंबईला मोठा धक्का, स्फोटक फलंदाजाला दुखापत

मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

Mar 15, 2022, 01:10 PM IST

OBC Reservation | ठाकरे सरकारला पुन्हा मोठा धक्का; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला

obc reservation latest update : राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थिगिती देण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती

Mar 3, 2022, 12:23 PM IST

खुशखबर! आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून जनरल तिकीटाने प्रवास करता येणार

कामाची बातमी | लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठा निर्णय, जनरल तिकीटाने करता येणार प्रवास

 

Mar 1, 2022, 05:35 PM IST

महाशिवारात्रीला 4 राशींवर शंकराची कृपादृष्टी होणार, आर्थिक लाभाचेही संकेत

महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो. अनेक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची कृपादृष्टी आता 4 राशींवर असणार आहे. चार राशींसाठी ही महाशिवारात्री चांगली ठरणार आहे. कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होणार जाणून घ्या. 

Feb 28, 2022, 08:59 PM IST

खुशखबर! पुणे नाशिक प्रवास आता फक्त 2 तासांत

पुणे - नाशिक अवघ्या पावणे दोन तासांवर; सेमी हायस्पीड ट्रेनच्या कामाला आला वेग

Feb 28, 2022, 07:08 PM IST

एका हातात ST चं स्टेअरिंग दुसऱ्या हातात मोबाईल; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, पाहा व्हिडीओ

प्रवाशांच्या जीवापेक्षा फोन महत्त्वाचा? एसटी चालकाचा एका हाताने बस चालवतानाचा पाहा थरारक व्हिडीओ

Feb 28, 2022, 06:30 PM IST

श्रेयस अय्यरच्या 'या' वक्तव्याने कोहलीचं टेन्शन वाढलं, होऊ शकतो मोठा वाद

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्याने टीम इंडियात वाद होणार?

Feb 28, 2022, 02:29 PM IST

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST

900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका

'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'

Feb 28, 2022, 12:50 PM IST

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

ग्रामीण भागात आजही आहे वृद्धांबद्दल मानसन्मान...अचानक एक वृद्ध आजोबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री वळसे यांना दिसतात, व्हिडीओ पाहा

 

Feb 22, 2022, 02:01 PM IST