big news

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवारांच्या संमतीने निर्णय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीनुसार, पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आलेत.

Jul 21, 2022, 06:43 AM IST

सरकारी डॉक्टरांसाठी मोठी बातमी! खासगी सेवा देण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला तूर्तास स्थगिती

राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयामध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मोठा दिलासा मिळालाय.

Jul 13, 2022, 09:06 AM IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आताची मोठी बातमी

निवडणुकीबाबत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी

Jul 9, 2022, 04:32 PM IST

Corona Vaccine : देशातील लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी!

DCGI ने मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता दिलीये.

Jun 29, 2022, 08:12 AM IST

मोठी बातमी: उद्धव ठाकरे यांनी मागितल्या शिंदेंच्या विभागाच्या फाईली

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चाचपणी.

Jun 28, 2022, 07:07 PM IST

2070 पर्यंत भारत होणार प्रदुषणमुक्त? BloombergNEF च्या अहवालातून मोठी बाब समोर

भारतातील प्रदुषण कमी करणं शक्य आहे, 2005 च्या तुलनेत भारताने कार्बन उत्सर्जनात कमालीची घट केलीये.

Jun 23, 2022, 02:20 PM IST

Eknath Shinde Update : बंडखोर आमदारांना सुरतमधून आता या राज्यात हलवणार

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना दुसऱ्या राज्यात हलवण्याची तयारी सुरु आहे.

Jun 21, 2022, 10:37 PM IST

मोठी बातमी| आंबेनळी घाट आज वाहतुकीसाठी बंद

महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

Jun 20, 2022, 10:42 AM IST

Demat अकाउंटबाबत SEBI कडून मोठी घोषणा, शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jun 19, 2022, 04:30 PM IST

टोइंग वाहनावरील वसुलीबाज कर्मचाऱ्यांवर कारवाई? विशेष शाखेकडून चौकशी सुरू

असंख्य तक्रारीनंतर वाहतूक शाखेची टोइंग वाहनातून होणारी वाहने उचलण्याची कारवाई थांबविल्यानंतर आता टोइंग वाहनावरील खासगी कर्मचाऱ्यांची विशेष शाखेकडून चौकशी सुरू करण्यात अली आहे

Jun 16, 2022, 10:06 AM IST

आताची मोठी बातमी! जुहूच्या समुद्रात तीन तरुण बुडाले, दोन सख्ख्या भावांचा समावेश

मुंबईच्या समुद्रात तीन तरुण बुडाले, शोध कार्य सुरु

Jun 14, 2022, 08:37 PM IST

दिल्लीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी

भीषण अग्नितांडवानं हादरलं दिल्ली, पाहा आगीची भीषणता दाखवणारा व्हिडीओ 

Jun 12, 2022, 08:07 AM IST

महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तेलाचे दर कमी होणार

गृहिणींसाठी आनंदाची बातमी! जेवणाची चव वाढणार, खाद्य तेल स्वस्त होणार...

May 20, 2022, 02:37 PM IST

Airbags संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आदेश, जाणून घ्या कोर्टाने काय म्हटलंय

कंपनीने आपल्या ग्राहकांचा विश्वास घात करायला नको. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कारबाबत हा निर्णय घेतला.

Apr 23, 2022, 07:35 PM IST