२० फूट लांबीच्या अजगरानं आख्ख्या नीलगाईला खाल्लं
गुजरातमधील जूनागडमध्ये एका २० फूट लांबीच्या अजगरानं आख्ख्या नीलगाईला खाल्लं आहे. गिरनारच्या डोंगराळ भागातल्या गलियावाड इथं एका गावकऱ्याच्या शेतात ही घटना घडली आहे.
Sep 21, 2016, 03:21 PM ISTदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
Apr 10, 2016, 08:22 PM ISTदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार
दुष्काळाची पावले ओळखून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केला आहे.
Apr 10, 2016, 07:49 PM IST