big b

माधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...

दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत. 

Jun 1, 2015, 04:33 PM IST

अमिताभ बच्चन यांना पद्म पुरस्कार; नवीन रेकॉर्ड कायम

देशातील दुसरा सर्वौच्च नागरिकचा पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना आज प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण पार पडलं. यावेळी अमिताभ बच्चन आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. 

Apr 8, 2015, 12:15 PM IST

धर्मांतराविरोधात बिग बी मोदी सरकारला तारणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरु ठेवल्यानं गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी अमिताभ बच्चन धावून आले आहेत. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत. 

Jan 1, 2015, 09:13 AM IST

मला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे. 

Dec 22, 2014, 09:16 PM IST

लवकरच बिग बी आणि फरहान दिसणार एकत्र

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळणे खूप भाग्याची गोष्ट असते, अशी बॉलिवूडमधील अनेकांची इच्छा असते.  तरी, प्रत्यक्षात जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, तेव्हा या कलाकारांना कमालीचे दडपण येते. परंतु, सेटवरील अमिताभ बच्चन यांच्या सहज वागण्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. कालांतराने या महानायकाबरोबर काम करणे त्यांना सोपे वाटू लागते. 

Dec 1, 2014, 06:09 PM IST

...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.

Nov 18, 2014, 08:07 AM IST

...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!

अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.  

Oct 14, 2014, 10:35 AM IST

सून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात...

‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात. 

Sep 4, 2014, 01:27 PM IST

'बीग बी'चं मेकअपमॅनला बीग गिफ्ट

आपण जे स्वप्न बघतो ते खरे होतेच असे नाही, किंवा खरं होण्यासाठी त्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते. पण दीपक सावंत यांच्या पत्नी सरोद यांचं असंच एक स्वप्न पूर्ण झालयं आणि त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलयं. 

Jul 27, 2014, 07:38 PM IST

बिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'!

बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.

Jul 27, 2014, 02:32 PM IST