big b

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

बिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.

Aug 31, 2015, 12:42 PM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST

किसान चॅनेलची जाहिराती केली फुकट - बिग बी

दूरदर्शनवरील किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांना ६.३१ कोटी रूपये देण्याच्या वृत्तामुळे खळबळ माजली होती. 

Jul 21, 2015, 12:59 PM IST

बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'

बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'

Jul 14, 2015, 11:41 AM IST

बिग बींनी केले असे फोटो शेअर, तुम्हीही कराल आत्मपरिक्षण

बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप अॅक्टीव असणाऱ्या सेलिब्रिटीपैकी एक आहेत. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटाला असे काही फोटो शेअर केले त्याने तुम्हांला आत्मपरिक्षण करणे भाग पडेल. 

Jul 8, 2015, 06:40 PM IST

महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक'

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत, जया बच्चन या परदेशात असल्या तरीही अमिताभ हे जया यांना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत, अमिताभ हे नेहमी जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, ते आजही त्यांनी कायम ठेवलं आहे.

Jun 4, 2015, 07:47 PM IST

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'

Jun 1, 2015, 07:16 PM IST

माधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...

दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत. 

Jun 1, 2015, 04:33 PM IST

अमिताभ बच्चन यांना पद्म पुरस्कार; नवीन रेकॉर्ड कायम

देशातील दुसरा सर्वौच्च नागरिकचा पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना आज प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण पार पडलं. यावेळी अमिताभ बच्चन आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. 

Apr 8, 2015, 12:15 PM IST