सून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात...

‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात. 

Updated: Sep 4, 2014, 01:32 PM IST
सून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात... title=

मुंबई : ‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात. 

बिग बी यांच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरून दोन फोटो शेअर करण्यात आलेत. यातील एक फोटो आहे लालबागच्या राजाचा... आणि दुसरा फोटो आहे सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा...

या फोटोत सुंदर ऐश्वर्या लाल साडीत गणपतीसमोर हात जोडून उभी दिसतेय. ऐश्वर्याचं हेच रुप पाहून बिग बींनी काही ओळी लिहिल्यात. 


 

यामध्ये बिग बी म्हणतात, 
'सर ऊपर उठाकर देखने में कोई हर्ज़ नहीं
झुके हुए मस्तक सत्कार से अलग होते नहीं
दुनियां की रंगरलियों को अच्छी तरह से जानता हूं मैं
सही जगह पर उठें और झुकें तो ही उन्हें पहचानता हूं मैं...'
- अमिताभ बच्चन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.