आता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग
नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात कोणी धरु शकत नाही... आणि आता अमिताभ आणखी एक नवी इनिंग खेळणारेत... कारण, आता बिग बी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Jun 6, 2013, 12:33 PM ISTमाझ्याकडून घोडचूक झाली- बिग बी
‘ब्लॅक’ सिनेमाच्या एका दृश्यात माझ्या हातून घोडचूक झाली असल्याची कबूली नुकतीच बिग बीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Apr 12, 2013, 02:54 PM ISTमुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`....
बिग बी अमिताभ बच्चन मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा बिग बीच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
Jan 23, 2013, 04:05 PM ISTबिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
Jan 17, 2013, 06:36 PM IST`बिग बी` आजारी... सर्दी-खोकल्यानं हैराण
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...
Oct 1, 2012, 11:23 AM IST‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले!
सध्या बिग बी अमिताभ बच्चन खूप वैतागलेत... कुणावर काय विचारताय? जिथं ते आपलं म्हणणं आपल्याला हव्या तशा पद्धतीनं मांडतात, आपल्या मनातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या फॅन्सबरोबर शेअर करतात, अशा फेसबूक आणि ट्विटरवर आता मात्र बिग बी भडकलेत.
Sep 8, 2012, 01:51 PM ISTबिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.
Jul 26, 2012, 05:42 PM ISTशाहरूख सेल्समन – बिग बी
हिंदी अभिनेता शाहरूख खान हा सेल्समन आहे. मात्र, तसा नाही, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांने व्यक्त केले आहे. त्यामुळे शाहरूख काय उत्तर देतो याकडे लक्ष लागले आहे.
Jun 2, 2012, 03:38 PM ISTबिग बी आता नटसम्राट
कोणी घर देता का घर, हे 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे वाक्य आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असणार आहे. ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीमधील असे अनेक संवाद महानायक अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात ऐकायला मिळणार आहेत.
May 18, 2012, 08:17 AM IST...अमिताभला धक्का बसला
आय लव्ह यु रसना' म्हणारी तरुणी सचदेव हिची दुर्दैवी एक्झीट. विमान अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळताच बिग बी अमिताभ बच्चनला आपले दु:ख आवरता आले नाही. त्यांने ट्विटरवर दुखःद प्रतिक्रिया दिली आहे.
May 16, 2012, 10:29 AM ISTबिग बीला पुन्हा पोटदुखीचा त्रास
बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे.त्यामुळे मला लगेच सीटी स्कॅन करुन घ्यावे लागणार आहे. ही बातमी खुद्द बीग बी यांनी ट्विटरवर माहिती देताना दिली आहे.
Apr 10, 2012, 10:27 AM ISTसोनम कपूरची किंग खान, बिग बीला धोबीपछाड
सोनम कपूरच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली नसली तरी तिने एका ऑनलाईन पोलमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना पिछाडीवर टाकलं आहे.
Mar 1, 2012, 03:54 PM ISTबिग बी यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार
बिग बी यांना आज रुग्णालयातुन घरी सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन यांना शनिवारी मुंबईतील अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं
Feb 13, 2012, 01:46 PM ISTअमिताभ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
हिंदी चित्रपट सृष्टीतील बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली. अमिताभ (६९) गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत.
Feb 11, 2012, 04:07 PM ISTबिग बी मेकअपमनच्या सिनेमात भूमिका करणार
बिग बी आणि जया बच्चन हे त्यांचा मेकअप मॅन दीपक सावंतच्या भोजपुरी सिनेमा गंगादेवी काम करणार आहेत
Feb 8, 2012, 03:40 PM IST