अमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा?
मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत.
Jul 7, 2014, 01:13 PM ISTकरिना, अमिताभ आणि फरहान एकाच चित्रपटात
दिग्दर्शक बिजॉय नांबियारच्या पुढील चित्रपटात करिना कपूर, अमिताभ आणि फरहान यांच्यासोबत दिसू शकते.
बिजॉय यांनी सदर चित्रपटासाठी विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.
लता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.
May 9, 2014, 09:46 PM ISTगूड न्यूज: बच्चन कुटुंबात येणार नवा पाहुणा?
एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.
Apr 9, 2014, 01:24 PM ISTबीग बी रायगडात, खाली मांडी घालून जेवले!
बॉलिवूडचा महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सपत्नीक रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगावाला भेट दिली. अमिताभ बच्चन गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळा गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला.
Mar 6, 2014, 08:51 PM ISTरणवीर म्हणजे तारूण्यातला अमिताभ?
अभिनेता रणवीर सिंहने आपल्या भूमिकांच्या माध्यमातून अनेकांचं लक्ष वेधलं आहे. बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल आणि लुटेरा सारख्या चित्रपटातून त्याने आपण उत्कृष्ट अभिनय करू शकतो, असं सिद्ध केलं आहे.
Feb 16, 2014, 05:55 PM ISTसेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे
२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.
Feb 5, 2014, 03:49 PM IST‘मी मुंबईकरच...’ बिग बी झाले भावूक!
अमिताभ बच्चन यांचा ७१वा वाढदिवस आणि लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला ७१वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा अनोखा योग यंदा जुळून आलाय. याचनिमित्तानं पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त ‘ह्रदयेश आर्ट्स’तर्फे अमिताभ बच्चन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
Oct 27, 2013, 08:47 AM ISTबीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!
बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय.
Oct 15, 2013, 07:18 PM ISTबिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!
आता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.
Oct 4, 2013, 10:40 AM ISTबिग बी दिलीप कुमार यांच्या भेटीला!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 24, 2013, 10:43 AM ISTमहाराष्ट्र सरकारला स्वस्तात मिळाले बीग बी!
‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच...
Sep 12, 2013, 12:55 PM ISTरेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.
Sep 2, 2013, 02:23 PM ISTबिग बीने सलमान खानचे का केले कौतुक?
दबंगस्टार सलमान खान याचे कोड कौतुक बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. रूपेरी पडद्यावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खास अभिनंदन केले.
Aug 27, 2013, 09:58 AM IST`बच्चन बोल`वर अमिताभ भडकला, केली माफीची मागणी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं अमिताभ बच्चन म्हणत असल्याचा एक व्हीडिओ यूट्यूवर झळकला. मात्र हा व्हिडिओ फेक आहे. त्यावर बिग बीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
Aug 22, 2013, 02:05 PM IST