benefits of milk

दुधामध्ये मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; अनेक समस्यांवर एकच उपाय!

Benefits of milk and falx seeds: दूध हे नेहमीच फायदेशीर ठरणारे पेय आहे. दुधामध्ये जवस मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

Jan 5, 2025, 04:57 PM IST

दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

दुधातून कधीच हे व्हिटॅमिन मिळत नाही?

Jan 16, 2024, 07:03 PM IST

दूधासोबत 'हे' पदार्थ खाणे आजच सोडून द्या, अन्यथा पस्तावाल

Avoid Food with milk: दुधासोबत आंबट फळे खाल्ल्यास पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. दुधात गुळ मिसळून पिणेदेखील शरिरासाठी हानिकारक ठरु शकते. मच्छी शरिरासाठी फायदेशीर आहे पण दुधासोबत खाल्ल्यास खाणे नुकसानदायी होऊ शकते. दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नये. याचा शरिरावर वाईट परिणाम होतो.

Dec 3, 2023, 05:14 PM IST

दूध सकाळी प्यायच की संध्याकाळी? काय जास्त फायदेशीर?

Drinking milk Benifits:तुमच्या शारीरिक ठेवण आणि वय यावर दूध पिण्याचा योग्य वेळ ठरते, असे तज्ञ सांगतात. काहींसाठी सकाळी दूध पिणं फायदेशीर ठरतं तर काहींसाठी रात्री. जे लोकं जास्त वर्कआऊट करतात, त्यांच्यासाठी सकाळी दूध पिणं चांगलं असतं. रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. झोपण्याआधी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते आणि तुम्हाला कॅल्शियमदेखील मुबलक प्रमाणात मिळते.

Nov 25, 2023, 06:44 PM IST

Dry Fruits With Milk: गरम दुधात हे ड्राय फ्रूट्स मिसळा; तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

Dry Fruits And Milk Combination: दूध आणि ड्राय फ्रूट्स हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एकत्र मिसळल्याने शरीराला किती फायदे होतात?

Oct 8, 2022, 10:11 AM IST

Coronavirus: एक ग्लास दूध आपल्याला या आजारापासून ठेवते दूर, संशोधनातून हे स्पष्ट

 आज आपण दुधाचे फायदे जाणून घेणार आहोत. (The health benefits of milk) दुधाचे सर्व फायदे तुम्हाला माहितच असावेत.  

May 26, 2021, 07:06 AM IST

थंड दूध पिण्याचे ८ जबरदस्त फायदे!

दूध हे पूर्णान्न असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Apr 10, 2018, 05:35 PM IST