हेल्दी राहण्यासाठी रोज दूध पिणे खूप फायदेशीर असते.
अनेकजण सकाळी नाश्त्यावेळी किंवा रात्री झोपताना दूध पितात.
दूध प्यायल्यानंतर काही पदार्थ खाणे टाळावे, अन्यथा शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दुधासोबत दह्याचे सेवन करु नये. पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
दुधासोबत आंबट फळे खाल्ल्यास पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.
दुधात गुळ मिसळून पिणेदेखील शरिरासाठी हानिकारक ठरु शकते.
मच्छी शरिरासाठी फायदेशीर आहे पण दुधासोबत खाल्ल्यास खाणे नुकसानदायी होऊ शकते.
दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नये. याचा शरिरावर वाईट परिणाम होतो.