bareilly

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Jan 26, 2024, 02:49 PM IST

पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत...' अंगावर शहारा आणणारी घटना

UP Crime: पीडित तरुणी संजय नगर येथे राहत असून ती ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. पार्लरमध्ये जात असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली.

Jan 11, 2024, 05:15 PM IST

हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

छेडछाडीला विरोध केल्याने हुल्लडबाज तरुणांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले आहेत. तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे. 

 

Oct 11, 2023, 06:26 PM IST

Photos: धावत्या Scorpio च्या बोनेटवर स्टंटबाजी! भरला 2 Wheeler च्या किंमती इतका दंड

Stunt On Scorpio Car Viral Reel: सोशल मीडियावर रील बनवण्याचा क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येतो. दिवसोंदिवस हा क्रेझ वाढत असून याच्या नादात अनेकजण नियम विसरतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घातला. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये रीलमध्ये दिसणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर...

Aug 11, 2023, 10:25 AM IST

लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार

UP Crime: लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता.

Aug 7, 2023, 11:15 AM IST

मोबाईल गेमच्या नादात मुलानं केलं असं कृत्य, तातडीनं करावं लागलं रुग्णालयात दाखल

PUBG Game: सुरुवातीला तो एखादे नातेवाईक घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडून मोबाइल घ्यायचा आणि त्याच्या खोलीत जायचा. त्याला खेळ खेळण्याची इतकी आवड असायची की तो भान हरपून खेळायचा. 

Jul 30, 2023, 03:49 PM IST

'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर...

Jyoti Maurya UP Crime: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ही डायरी समोर आणली असून यामध्ये ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा मांडत असे.

 

Jun 22, 2023, 05:36 PM IST

Crime News: TV चा आवाज वाढवला अन् नंतर 16 वर्षीय तरुणाने 12 वर्षांच्या मुलीबरोबर केलं दुष्कृत्य

Minor Rape Case: घरातून टीव्हीचा फार आवाज येत असल्याने शेजारच्यांनी या मुलीच्या नातेवाईकांना फोन करुन कळवल्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम समोर आला.

Apr 10, 2023, 03:00 PM IST

माझ्यावर तुझं किती प्रेम आहे..', पत्नी म्हणाली जीव देऊ शकते... पतीने तिची हत्या केली

व्हॅलेंटाईन दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ, आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत: जखमी झाला आणि हल्ला झाल्याचा बनाव रचला, घटनेने गावात एकच खळबळ उडाली

Feb 22, 2023, 05:01 PM IST

PUBG नं केला 'गेम'; प्रेमापोटी 2400 किमीचा प्रवास करत प्रियकराला भेटण्यासाठी अंदमान-निकोबारहून तिनं गाठलं बरेली

प्रेमासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी प्रियकर किंवा प्रेयसी कोणत्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्याही तुम्ही वाचल्या सुद्धा असतील. पण या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे

Feb 2, 2023, 12:11 PM IST

Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'

Love Marriage  :  हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे. 

Jan 14, 2023, 09:24 PM IST

Photos: तीन बाईक्सवर 14 तरुणांचा वेगवान प्रवास; पोलिसांनी अशाप्रकारे उतरवली स्टंटबाजी करणाऱ्यांची मस्ती

14 People Riding on 3 Bikes in Full Speed: तीन बाईक्सवरुन हे 14 तरुण प्रचंड वेगाने प्रवास करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ स्थानिक स्तरावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली.

Jan 13, 2023, 11:35 AM IST

Video : धावत्या ट्रेनमध्ये तुफान राडा! लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन ट्रेनमधून बाहेर फेकलं आणि...

Crime News : पश्चिम बंगालमध्येही यापूर्वी असाच काहीसा प्रकार समोर आला होता. भांडणानंतर चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकून दिल्यानतंर आरोपीने पाया पडल्या होत्या

Dec 19, 2022, 04:17 PM IST

Weird News: भाजीवाल्याचं घृणास्पद कृत्य, भाज्यांवर लघवी करताना कॅमेऱ्यात कैद

पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यामध्ये लघवी मिक्स (Urine in Pani Puri) केली होती. असाच काहीसा धक्कादायक (shocking) प्रकार समोर आला आहे. एका भाजी विक्रेत्याचं संतापजनक कृत्य स्थानिकांनी पकडलं आहे. 

Sep 17, 2022, 01:51 PM IST

धक्कादायक! महिला पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, चेहऱ्यावर होत्या..

 महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला.

Sep 16, 2022, 09:22 PM IST