banned

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'झी चोवीस तास' वृत्तवाहिनीवर बंदी

 राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून 'झी चोवीस तास' या वृत्तवाहिनीवर बंदी घातलीय. 

Jun 30, 2018, 12:31 PM IST

IndiGo ने 47 विमान सेवा केल्या रद्द

नागर विमानन महानिदेशालय म्हणजे डीजीसीएने प्रॅट अॅण्ड व्हिटनी इंजीनच्या 11 A-320 च्या विमानांच्या सेवा रद्द केल्या आहेत. 

Mar 13, 2018, 12:35 PM IST

पाकिस्तानात पॅडमॅन सिनेमावर बंदी

  ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. सुरूवातीच्या २ दिवसातच सिनेमाने २३.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दरम्यान पाकिस्तानने या सिनेमाला बॅन केलंय. पाकिस्ताने 'फेडरल संघीय बोर्डा'ने या सिनेमावर बंदी घातलीयं. 

Feb 11, 2018, 11:34 PM IST

कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती बॅन !!

जंक फूडने लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनात वेगळीच जागा बनवली आहे. 

Feb 8, 2018, 02:35 PM IST

सलमानच्या सायकल चालविण्यावर पोलिसांनी घातली बंदी

मुंबई पोलिसांनी सलमानला खुलेआम सायकल चालविण्याची परवानगी नाकारली आहे.

Jan 11, 2018, 02:26 PM IST

क्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी

माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.

Oct 21, 2017, 12:47 PM IST

भारतात बंदीनंतर श्रीसंत कोणत्या देशाकडून खेळणार?

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर आणि बंदीच्या निर्णयानंतर क्रिकेटर शांताकुमारन श्रीसंत दुसऱ्याच एखाद्या देशाकडून खेळायच्या विचारात आहे. 

Oct 20, 2017, 10:14 PM IST

या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी

पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणणार आहे.

Oct 19, 2017, 01:12 PM IST

जळगावात चायनिज वस्तूंवर बहिष्कार

यंदा जळगावकरांनी चायनिज वस्तू न वापरण्याचा निर्धार केला आहे. 

Oct 16, 2017, 11:23 AM IST

हे अॅप्स तुमच्या मोबाईलला घातक, जगभरात झाले बॅन

 मोबाइल सिक्युरिटी फर्म अथॉरीटीने जगभरातील कंपनींनी बॅन केलेल्या अॅप्ससंबंधी रिसर्च जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप्स बॅन केले गेले आहेत.

Oct 10, 2017, 07:58 AM IST

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Mar 30, 2017, 11:03 PM IST

खासदार रवींद्र गायकवाडांचा माफी मागण्यास नकार

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट आणि गोएअर या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. गायकवाड यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. आधी त्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग बघू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Mar 24, 2017, 11:11 AM IST

क्रिकेटपटू हाशिम अमलाला म्हटले दहशतवादी

 जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं. 

Nov 14, 2016, 11:06 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांचे तुरुंगातून पलायन

सिमीचे आठ दहशतवादी भोपाळ येथील सेंट्रल जेलमधून फरार झालेत. जेल गार्डची हत्या करुन या दहशतवाद्यांनी रविवारी ऱात्री तेथून पलायन केले. रमाशंकर असे या जेलगार्डचे नाव आहे.

Oct 31, 2016, 09:46 AM IST

चीनच्या काही वस्तूंवर आणि मोबाईलवर भारतात बंदी

भारताने काही चायनिज मोबाईलवर बंदी घातली आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सेक्युरीटी कोड नाही असे मोबाईल भारताने देशात बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 25, 2016, 08:01 PM IST