banned

विद्यार्थ्याला टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर ५ वर्षांची बंदी

ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली. 

Oct 9, 2014, 11:09 AM IST

फूटबॉलवेड्या देशात शेव्हिंग फोम, पीठावर बंदी...

कोलंबियाचा यजमान ब्राझीलशी फूटबॉल वर्ल्डकप २०१४ च्या क्वार्टरफायनलमध्ये सामना होणार आहे. याचीच, पूर्वतयारी म्हणून कोलंबियानं बोगोटामध्ये पीठ आणि शेव्हिंग फोमवर बंदी आणलीय.

Jul 3, 2014, 05:45 PM IST

शाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री

शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

Jun 27, 2014, 01:23 PM IST

पाकच्या बॉलरवर पंचांनी घातली बंदी

आशिया किक्रेट चषक स्पर्धेत एक आगळ्यावेगळ्या विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामनात या विक्रमाची नोंद झाली.

Mar 5, 2014, 03:37 PM IST

बेळगावातली मुस्कटदाबी, 'तरुण भारत'वर कारवाई!

बेळगाव तरुण भारतच्या छपाईचा परवाना रद्द करून संपादक किरण ठाकूर याच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारा ठराव कर्नाटक विधिमंडळात आज करण्यात आला.

Jul 24, 2012, 11:28 PM IST