<B> खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात! </b>
रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
Dec 22, 2013, 06:23 PM IST<b><font color=red>नोकरी संधीः</font></b> भारतीय स्टेट बँकेत ४६ जागा
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये विविध पदासाठी ४६ जागा..
Dec 12, 2013, 09:12 PM ISTआता सगळ्याच `एटीएम`बाहेर दिसणार `सीसीटीव्ही`...
राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2013, 01:08 PM ISTबँकेच्या गाडीवर भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा!
नालासोपा-यात ऍक्सिस बँकेजवळ भर दुपारी साडेतीन कोटींचा दरोडा टाकण्यात आला. कॅश व्हॅनमध्ये रोख रक्कमेचं हस्तांतरण सुरू असताना पाच ते सहा दरोडेखोर एका क्वालिसमधून आले आणि कॅश असलेल्या पेट्या घेऊन फरार झाले.
Aug 28, 2013, 08:24 PM ISTSMS अलर्टसाठी बँका घेतायत सक्तीचं शुल्क!
एटीएममधून पैसे काढलेत किंवा कार्ड वापरुन केली खरेदी... तुमच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस येतो. पण आता या सेवेसाठी बँका ग्राहकांकडून सक्तीची वसुली करतांना दिसतायेत.
Aug 27, 2013, 10:26 AM ISTसावधान! बॅंकांच्या व्याजदरात वाढ
रिझर्व्ह बॅंकेने रूपयाला सावरण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता खासगी बॅंकानी आपल्या मुळ कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बॅंकाने ०.२५ टक्के वाढ केल्याने गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्जाच्या व्याज दरातदेखील वाढ झाली आहे.
Aug 24, 2013, 04:54 PM ISTइंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद
पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.
Jul 25, 2013, 11:49 PM ISTबँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!
सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.
Jul 25, 2013, 11:52 AM ISTबँकेची अजब कर्ज वसूली
सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.
Jul 15, 2013, 05:12 PM ISTसुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!
आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.
Jul 4, 2013, 12:47 PM ISTखोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.
Jun 26, 2013, 07:45 PM ISTसिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
Apr 28, 2013, 02:01 PM ISTसोन्याचा भाव घसरल्यामुळे बँका मागत आहेत अतिरिक्त तारण
सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अतिरिक्त तारण मागत आहेत.
Apr 17, 2013, 06:42 PM ISTबॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद
तुम्हाला पैसे काढायचे आहेत का? किंवा बॅंकेची काही कामे असतील तर उद्यावर ढकलू नका. आज करा. कारण मंगळवार म्हणजे उद्याची शिवजयंती आणि बुधवार, गुरुवारी पुकारलेला संप. यामुळं तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत.
Feb 18, 2013, 10:04 AM ISTमिट रोम्नीच्या मुखवट्यानं लुटली बँक
अमेरिकेत काय घडेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेत सध्या एकच विषय चर्चेचा आहे तो म्हणजे, मिट रोम्नींचा मास्क घालून लुटली बँकेचा.
Dec 18, 2012, 05:54 PM IST