बँकेतून बाहेर पडणाऱ्या व्यापाऱ्याला लुटलं
बँकेतून बाहेर पडणाऱ्या व्यापाऱ्याला लुटलं
May 5, 2016, 12:14 PM ISTविजय माल्यापेक्षा अनेक पट अधिक कर्ज आहे ५ उद्योगपतींवर
किंग्ज ऑफ गुड टाइम्स विजय माल्याला लंडनहून भारतात परत आणणे मोदी सरकारला खूप अवघड गोष्ट बनली आहे.
May 2, 2016, 09:24 PM ISTविजय माल्ल्याची बँकांना नवी ऑफर
17 बँकांचं तब्बल 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्यानं बँकांना नवा प्रस्ताव दिला आहे.
Apr 22, 2016, 10:17 PM ISTआयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर
आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.
Mar 27, 2016, 07:43 PM ISTबँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी
मुंबई : मार्च एण्डच्या शेवटच्या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे करोडो रूपयांच्या व्यवहारावर परिणामाची शक्यता आहे.
बँका २३ पासून ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बंद असणार आहेत. म्हणून बँकांशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करा, अन्यथा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल.
Mar 13, 2016, 08:06 PM ISTविजय मल्या यांच्यावर कोणत्या बँकांचं आहे किती कर्ज
देशातील एका मोठ्या उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातात ते विजय मल्या हे सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहेत.
Mar 13, 2016, 01:31 PM IST'कर्जबुडव्या' माल्याच्या नावानं बोंबा, न्यायालयानं बँकांनाच फटकारलं!
किंगफिशर कंपनीचे मालक आणि वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या हे भारताबाहेर निघून गेल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. सरकारी तसंच खासगी बँकांचं मल्ल्यांनी सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज थकवलंय.
Mar 9, 2016, 10:51 PM ISTएटीएममधून पैसे काढणाऱ्यांनो आता मिळणार १०० रुपये फ्री
एटीएम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढता पण कधी-कधी एटीएममधून पैसेच येत नाही पण तुमच्या अंकाऊटमधून ते कमी होतात. अशा वेळेस तुम्ही बँकेत संपर्क करु शकता आणि याचा एक फायदा देखील तुम्हाला होणार आहे.
Mar 8, 2016, 09:28 PM ISTतेलाच्या खाणी असून सौदीवर परदेशी कर्ज घेण्याची वेळ!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या ढासळत जाणाऱ्या किंमतींमुळे सौदी अरब संकटात सापडलाय.
Mar 5, 2016, 12:41 PM ISTअसं एटीएम तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे का?
प्रश्न तुम्हाला हे एटीएम पाहून पडणार आहे.
Feb 16, 2016, 04:17 PM ISTठाणे जनता सहकारी बँकेला झाली ४५ वर्षे पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:22 PM ISTबँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर
बँकेचे व्यवहार करणं अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे.
Jan 24, 2016, 05:49 PM ISTअहमदनगर - बँकेत दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 02:37 PM ISTजिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
Jan 17, 2016, 09:59 PM IST