24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार
नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 08:38 AM ISTगुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
Nov 13, 2016, 09:19 PM ISTबँकेकडून मिळाली चक्क चिल्लर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 03:57 PM ISTनाशिक : 2000च्या नव्या नोटेचं धक्कादायक वास्तव
Nov 13, 2016, 03:55 PM IST२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या.
Nov 13, 2016, 03:09 PM ISTनोटांवरील बंदीच्या निर्णयाला रामदेव बाबांचे समर्थन
पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीला योगगुरु रामदेव बाबांनी समर्थन दिलंय.
Nov 13, 2016, 01:23 PM ISTदिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा
पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Nov 13, 2016, 12:37 PM ISTनाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय.
Nov 13, 2016, 12:11 PM ISTनागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
Nov 13, 2016, 10:27 AM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे.
Nov 13, 2016, 08:55 AM ISTमोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.
Nov 13, 2016, 08:26 AM ISTकामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.
Nov 13, 2016, 08:07 AM ISTराहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.
Nov 11, 2016, 04:28 PM ISTबँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
बॅक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा
Nov 11, 2016, 02:31 PM IST