नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींही त्यांचे पैसे भरण्यासाठी बँकेच्या लाईनमध्ये उभे होते. नवी दिल्लीतल्या संसद भवन मार्गावरच्या एसबीआय बँके बाहेरच्या रांगेमध्ये राहुल गांधी उभे होते.
मी इकडे चार हजार रुपये बदलायला आलो आहे. सामान्य व्यक्तीला, गरिबांना यामुळे कष्ट होत आहेत. मी त्यांच्याबरोबर उभा आहे, त्यांना पाठिंबा द्यायला मी इकडे आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Delhi: Congress Vice president Rahul Gandhi in queue at SBI, Parliament street pic.twitter.com/WG6rYoXLel
— ANI (@ANI_news) 11 November 2016
Delhi: Congress Vice president Rahul Gandhi at SBI, Parliament street pic.twitter.com/38Y3Eb3hCp
— ANI (@ANI_news) 11 November 2016
Delhi: Congress Vice president Rahul Gandhi surrounded by people taking selfies with him at SBI, Parliament street pic.twitter.com/62QSnjU8vM
— ANI (@ANI_news) 11 November 2016