bank

शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही

शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.

Nov 18, 2016, 08:11 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...

दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत. 

Nov 18, 2016, 08:35 AM IST

पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून न मिळाल्याने  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.

Nov 17, 2016, 11:07 PM IST

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

Nov 16, 2016, 02:51 PM IST

असे आहेत, पैसे भरणे, काढण्याचे नवे नियम

केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन, देशातील बँका आणि एटीएमवर लांबलचक दिसणाऱ्या रांगा लहान करण्यासाठी काय उपाय केल्याची माहिती दिली. 

Nov 15, 2016, 04:09 PM IST

बँकांत जमेलल्या पैशांमुळे व्याज दर कमी होणार?

हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 15, 2016, 02:49 PM IST

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST

ही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश

सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Nov 15, 2016, 12:48 PM IST

नोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.

Nov 15, 2016, 12:10 PM IST