T20 क्रिकेटमध्ये 'या' संघाने गमावलेत सर्वाधिक सामने, टीम इंडियाचा कितवा नंबर?

सर्वाधिक पराभव

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारावा लागणारा संघ बांगलादेश आहे.

बांगलादेश

बांगलादेशने 169 सामन्यातील 100 सामने गमावले आहेत. तर केवळ 69 सामने जिंकले आहेत.

वेस्ट इंडिज

टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट संघ असलेल्या वेस्ट इंडिजने देखील खास कामगिरी केली नाहीये. त्यांनी 195 सामन्यापैकी 99 सामने गमावले आहेत.

श्रीलंका

श्रीलंकेने एकूण 189 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात श्रीलंकेला 98 सामन्यात पराभव स्विकारावा लागलाय.

झिम्बाब्वे

तर झिम्बाब्वेचा या यादीत चौथा नंबर लागतो. त्यांनी 145 सामन्यात 95 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

टीम इंडिया

त्याचबरोबर या यादीत टीम इंडियाचा 12 वा क्रमांक आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 219 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.

68 पराभव

एकूण 219 टी-ट्वेंटी सामन्यांपैकी फक्त 68 सामन्यात टीम इंडियाने पराभूत स्विकारला आहे.

VIEW ALL

Read Next Story