bangladesh

४ चेंडूत ९२ धावा देणाऱ्या खेळाडूवर बंदी

क्रिकेटजगतात नेहमीच काहीना काही रेकॉर्ड बनत असतात. रेकॉर्ड तुटत असतात. मात्र एका असा रेकॉर्ड बनलाय जो कोणी कधीच बनवू शकत नाही. मात्र या रेक़ॉर्डमुळे त्या खेळाडूवर दहा वर्षाची बंदी घालण्यात आलीये. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने प्रतिमा खराब केल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आलीये.

May 3, 2017, 12:50 PM IST

'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!

प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. 

May 3, 2017, 12:06 PM IST

३ कुख्यात दहशतवाद्यांना बांगलादेशने दिली फाशी

बांगलादेशने हरकत उल जिहाद अल इस्लामी (हूजी) चा दहशतवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्यांच्या दोन साथिदारांना फाशी दिली आहे. २००४ मध्ये एका दरग्यावर हल्ल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ब्रिटेनचे हायकमिश्नर जखमी झाले होते.

Apr 13, 2017, 09:26 AM IST

नरेंद्र मोदींना पाय उत्तार होण्यास सांगितले...अन्

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे संयुक्त निवदेन देण्याचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्यांने मोदींना 'पाय उतार व्हा' असे म्हटले. 

Apr 8, 2017, 09:09 PM IST

भारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत व्हावेत आणि आर्थिक आणि सुरक्षेमध्ये भागीदारीचं आवाहन करत दोन्ही देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Apr 8, 2017, 07:03 PM IST

पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र

भारतच नाही तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या मानवतावाद विरोधी आणि दहशतवादी कारवायांशी परिचीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना पाकिस्तानवर टीका केली आहे. दक्षिण आशियामध्ये एक देश आहे जो फक्त दहशतवादाचा विकास करु इच्छितो.

Apr 8, 2017, 06:16 PM IST

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

Mar 26, 2017, 03:13 PM IST

भारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.

Mar 23, 2017, 10:10 AM IST

बांग्लादेशच्या बॅट्समनचा बावळटपणा, बोल्ड झाल्यावरही घेतला डीआरएस

बोल्ड झाल्यानंतरही डीआरएस घेण्याचा पराक्रम बांग्लादेशचा बॅट्समन सोम्या सरकारनं केला आहे. या निर्णयामुळे सरकारची सोशल नेटवर्किंगवर खिल्ली उडवली जात आहे.

Mar 12, 2017, 05:32 PM IST

आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ क्वालिफाय

कर्णधार मिताली राज आणि सलामीवी मोना मेशराम यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकपच्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. 

Feb 18, 2017, 08:20 AM IST

बांग्लादेशविरुद्ध भुवनेश्वर कुमारनं घेतला अफलातून बोल्ड

बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टमध्ये भारताचा 208 रननी विजय झाला आहे.

Feb 13, 2017, 10:36 PM IST

भारताला विजयासाठी हव्यात सात विकेट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताला विजयासाठी ७ विकेट गरजेच्या आहेत. सामन्यातील आजचा अखेरचा दिवस आहे. 

Feb 13, 2017, 09:03 AM IST

हैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न

 हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय.

Feb 11, 2017, 07:29 PM IST

विराट कोहलीचे शानदार शतक, भारत ३ बाद ३५६

भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.

Feb 9, 2017, 05:58 PM IST