VIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे.
Jun 15, 2017, 07:30 PM IST'युवराज सिंग भारताची कमजोर कडी'
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.
Jun 15, 2017, 07:08 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : भारताला विजयासाठी हव्या २६५ रन्स
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनल जिंकण्यासाठी भारताला २६५ रन्सची आवश्यकता आहे.
Jun 15, 2017, 06:29 PM ISTबांग्लादेशला तिसरा धक्का, फॉर्ममध्ये असलेला तमीम इक्बाल आऊट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला तिसरा धक्का बसला आहे.
Jun 15, 2017, 05:11 PM ISTसुरुवातीच्या धक्क्यानंतर बांग्लादेशचा डाव सावरला
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर बांग्लादेशचा डाव सावरला आहे.
Jun 15, 2017, 04:41 PM ISTभारतानं सुरुवातीलाच दिले बांग्लादेशला धक्के
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले आहेत. भुवनेश्वर कुमारनं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
Jun 15, 2017, 03:57 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : तब्बल १९ वर्षांनंतर भारत बांग्लादेश आमने-सामने
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशानं ११ मॅच खेळल्या असल्या तर गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच या दोन टीम्स आमने-सामने उभ्या ठाकल्यात.
Jun 15, 2017, 03:57 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा जोरदार सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 11:16 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.
Jun 14, 2017, 08:14 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या मॅचसाठी रोहित शर्मा फिट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये उद्या भारताचा मुकाबला बांग्लादेशबरोबर होणार आहे.
Jun 14, 2017, 06:37 PM ISTव्हायरल : बांग्लादेशी क्रिकेटफॅन्सकडून भारतीय तिरंग्याचा अपमान
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला 'डर्टी गेम' खेळणं सुरू केलंय.
Jun 14, 2017, 12:59 PM ISTबांगलादेशचे क्रिकेटपटू म्हणतायत, हम होंगे कामयाब
न्यूझीलंडला हरवत बांगलादेश संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी चांगलाच जल्लोष केला.
Jun 13, 2017, 05:51 PM IST...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल
भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल.
Jun 13, 2017, 04:12 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत 'तत्वत:' क्वालिफाय
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आफ्रिकेला आठ विकेट्सनं हरवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 11, 2017, 11:25 PM ISTसेमीफायनलमध्ये भारत आणि या संघामध्ये होऊ शकतो सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीतच्या रोमांचक अंतिम फेरीत कोण जातं याबाबत उत्सूकता कायम आहे. आतापर्यंत अतिशय मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. पण केवळ इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 'अ' गटात मात्र चुरशीची लढाई आहे. आज ऑस्ट्रेलिया जर हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल.
Jun 10, 2017, 08:43 PM IST