न्यूयॉर्क । सुषमा स्वराज-शेख हसीना यांची सदिच्छा भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:34 AM ISTऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या बसवर झालायं हल्ला
टीमच्या बसवर अज्ञाताने हल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Sep 5, 2017, 04:20 PM ISTमी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.
Sep 5, 2017, 04:01 PM ISTबांग्लादेशनं इतिहास घडवला, कांगारूंना लोळवलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत बांग्लादेशनं क्रिकेट जगतामध्ये मोठा उलटफेर केला आहे.
Aug 30, 2017, 07:09 PM ISTहा भारतीय खेळाडू झाला बांग्लादेशचा कोच
भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Aug 24, 2017, 05:52 PM ISTया कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले.
Jun 17, 2017, 11:00 AM ISTधोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला.
Jun 16, 2017, 04:17 PM ISTरोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळी मागे आहे, 2 वर्षापूर्वीची 'जखम'
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान बर्मिंगहममध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळी मागे 2 वर्षापूर्वीची जखम होती. 2015 ला बांगलादेशमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावी लागला होती. 2015 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला लोळवले होते. या वेळी मात्र भारतीय संघाने बांगलादेशची जोरदार धुलाई केली.
Jun 16, 2017, 02:45 PM ISTरवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.
Jun 15, 2017, 10:58 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTरोहितचं खणखणीत शतक, बांग्लादेशला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.
Jun 15, 2017, 09:36 PM ISTरोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
Jun 15, 2017, 09:15 PM ISTशिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे.
Jun 15, 2017, 08:54 PM IST२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.
Jun 15, 2017, 07:46 PM ISTधोनीची ती चूक भारताला महाग पडणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे.
Jun 15, 2017, 07:37 PM IST