बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल
आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे.
Jan 1, 2018, 07:17 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTरोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय
रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे.
Nov 25, 2017, 09:16 PM ISTभारत, श्रीलंका, बांगलादेश यांच्यातील सिरीजची तारीख जाहीर
भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वर्ष २०१८ मधील निदहास ट्रॉफीसाठी सिरीज होणार आहे. श्रीलंकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे.
Nov 18, 2017, 01:42 PM IST१९ वर्षांच्या स्पिनरनं टाकला असा बॉल, स्टंपचे झाले दोन तुकडे
फास्ट बॉलर्सनी स्टंप तोडल्याचे व्हिडिओ आपण कित्येक वेळा पाहिले आहेत.
Nov 16, 2017, 11:25 PM ISTआशिया कप अंडर-१९ मधलं भारताचं आव्हान संपुष्टात
टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आशिया कपमधील या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कप टूर्नामेंटमधून बाहेर झाली आहे.
Nov 15, 2017, 01:44 PM ISTबांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन
बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल.
Nov 13, 2017, 02:49 PM ISTकोलकाता | बांगलादेशसोबत मैत्रीचा नवा बंध
PM Modi Kolkatta CM And Bangladesh CM Showing Green Flag To Maitri Express Joining Two Countries
Nov 9, 2017, 11:46 PM ISTआफ्रिकेच्या मिलरचं टी-20मधलं सगळ्यात वेगवान शतक
बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं विश्वविक्रम केला आहे.
Oct 29, 2017, 08:18 PM IST'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.
Oct 28, 2017, 09:46 PM ISTनागपूर | 'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:11 PM ISTरोहिंग्याच्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी बांगलादेश उचलणार हे पाऊल
शेजारील देश म्यानमारमधून बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅमिली प्लानिंग ऑथॉरिटीने सरकारला याबाबतचे आदेश दिलेत. दरम्यान हे अनिवार्य असणार नाहीये.
Oct 28, 2017, 01:50 PM ISTऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.
Oct 11, 2017, 08:49 AM ISTअंपायरच्या छातीत लागला बॉल आणि मग...
क्रिकेटच्या मैदानात अनेक घटना घडल्याच्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. कधी कुणाला बॉल लागतो, कधी हाणामारी होते तर कधी शिविगाळ होते. पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 7, 2017, 08:27 PM ISTचिखलातून जीव वाचण्यासाठी धडपडतोय हा बालक
असं ह्रदय हेलवणार चित्र तुम्ही पाहिलय का ?
Sep 23, 2017, 10:49 AM IST